नेमार

फीफा: सर्वाधिक मानधन घेणारे जगप्रसिद्ध टॉप 7 फुटबॉलपटू

संघातील प्रत्येक खेळाडू विजयासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसतात. पण, म्हणून काही सर्वच खेळाडू लोकप्रिय असतात. त्यांची कमाईही तितकीच गलेलठ्ठ असते असे मुळीच नाही. प्रचंड लोकप्रियता आणि तितकीच कमाई हे काही खेळाडूंच्याच बाबतीत घडते

Jun 30, 2018, 08:52 AM IST

फुटबॉल: चॅम्पियन्स लीगमध्ये नेमार जखमी, स्ट्रेचरवरून गेला मैदानाबाहेर

सेंट जर्मनचे स्टार खेळाडू नेमारच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या रीयाल माद्रिद विरूद्धच्या चॅम्पीयन्स लीगमध्ये खेळण्यावर संदिग्धता निर्माण झाली आहे.

Feb 27, 2018, 02:26 PM IST

फुटबॉल विश्वातील आजवरची सर्वात मोठी डील: या खेळाडूची संपत्ती पाहून व्हाल अवाक

....या खेळाडूला आपल्या संघात आणण्यासाठी PSGने तब्बल 1673 कोटी रूपये खर्च करण्यात आले

Aug 5, 2017, 02:31 PM IST

नेमारच्या पेनल्टी कीकने ब्राझीलला सुवर्णपदक

नेमारने ब्राझीलला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.  ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने पेनल्टी कीकवर गोल केला आणि ब्राझीलला ऑलिंपिकमधील पहिले सुवर्णपदक मिळालं.  ब्राझीलने अंतिम सामन्यात जर्मनीवर पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-४ असा विजय मिळविला.

Aug 21, 2016, 11:30 AM IST

व्हिडिओ : नेमारने केला 'चमत्कार', गोल पोस्टच्या मागून केला गोल

 ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भौतिकशास्त्राच्या नियमांना फाटा देत चेंडू गोल पोस्टच्या मागून उडवत गोल केला आहे. 

Jun 12, 2015, 04:23 PM IST

नेमार शिवाय ब्राझील उतरणार आज मैदानात

ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्यानं ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.

Jul 8, 2014, 03:28 PM IST

नेमारच्या अंडरवियरची चौकशी होणार?

फुटबॉल खेळाडू नेमारच्या अंडरवियरची चौकशी होणार आहे, ही बाबतीत ब्राझीलमध्ये प्रचंड अफवा पसरली.

Jun 26, 2014, 05:13 PM IST

ब्राझिलच्या नेमारनं केली पेलेच्या विक्रमाशी बरोबरी

फीफा वर्ल्डकपच्या सामन्यात ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारनं अप्रतिम खेळ करत कॅमरून विरुद्ध ४-१ अशी मात दिली. या विजयामुळं ब्राझिल त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून नेमारनं देखील महान फुटबॉलपटू पेलेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यंदा साऱ्यांचंच लक्ष नेमारच्या खेळाकडे लागलंय.

Jun 24, 2014, 03:19 PM IST