नोकरी

पुण्यात नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा

परदेशात नोकरी देण्याचं आश्वासन देऊन अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार पुण्यामध्ये पुढे आलायं.. पैशासोबतच व्हिजा काढण्यासाठी घेतलेले पासपोर्ट देखील या तरुणांना परत मिळालले नाहीत..

Nov 24, 2016, 07:25 PM IST

जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती

जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती 

Nov 22, 2016, 11:27 PM IST

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी...

 ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरीची वाट पाहणाऱ्या मराठी तरूणांसाठी एक मोठी खुशखबर आहे. एअर इंडियाने सिक्युरिटी एजेंट्सचे ३४५ पदांसाठी ऑफलाइन फॉर्म काढले आहे. 

Nov 14, 2016, 06:37 PM IST

ही बातमी २८ वर्षाच्या आत वय असणाऱ्यांसाठी आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ वर्ष वय असलेल्या युवकांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने असिस्टंट केडर पोस्टसाठी ६१० पदांची भरती काढली आहे. ही निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीने होणार आहे.

Nov 11, 2016, 06:06 PM IST

म्हणून कविता राऊत राज्य सरकारवर नाराज

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत राज्य सरकारवर नाराज झाली आहे.

Nov 7, 2016, 09:56 PM IST

मला जेटने नोकरी नाकारली होती - स्मृती इराणी

नवी दिल्ली : व्यक्तिमत्त्व प्रभावी नसल्याने 'जेट'ने नोकरी नाकारली होती, असं  वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं.मात्र जेट एअरवेजने आपल्याला न दिलेल्या नोकरीबद्दल वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जेट विमान कंपनीचे आभार ही व्यक्त केले आहेत. 

Aug 25, 2016, 08:37 PM IST

सब इन्स्पेक्टर पदासाठी ३०० जागांवर भरती...

पंजाब पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

Aug 4, 2016, 12:45 PM IST

पोकेमॉनसाठी तिनं सोडली नोकरी

पोकेमॉन गो या गेमचं सध्या साऱ्या जगाला वेड लागलं आहे.  ब्रिटनमध्ये 26 वर्षीय सोफिया पेड्राझाया तरुणीनं महिना 2 हजार पाऊंडाची नोकरी सोडून पोकेमॉनशी संबंधीत काही महत्वाच्या व्यक्तीरेखा विकायला सुरुवात केली आहे. 

Jul 25, 2016, 07:14 PM IST

बारावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी...

जर तुम्ही बारावी पास असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. 

Jul 8, 2016, 11:02 AM IST

नोकरीवरुन काढून टाकले म्हणून महिलेने स्वत:ला घेतले जाळून

नोकरीवरुन काढून टाकले म्हणून एका महिलेने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या पूर्व भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीच्या मौजपूर भागात ही महिला एका शाळेत काम करत होती. शुक्रवारी ही घटना घडली. 

Jun 26, 2016, 12:23 PM IST

VIDEO : पैसे-नोकरी पाहून 'पती' निवडणाऱ्या मुलींना जोरदार चपराक

चांगली नोकरी नाही, जवळ पैसे नाहीत, मोठ्ठं घर नाही म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींना प्रत्यूत्तर देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Jun 25, 2016, 04:13 PM IST

या नोकऱ्यांमध्ये आहे सर्वाधिक पगार

शिक्षणाच्या दृष्टीनं इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए आणि आयटी क्षेत्राला विद्यार्थी सर्वाधिक पसंती देतात.

Jun 17, 2016, 09:44 PM IST