OLX वर सुवर्णसंधी नाहीच, पण १० लाखांचा फटका!
परदेशात नोकरीची सुवर्णसंधी... अशी जाहिरात पाहून नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर सावधान...
Dec 23, 2015, 01:46 PM ISTरेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!
रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत.
Dec 23, 2015, 11:32 AM ISTमुंबई महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात ३३९ रिक्त पदे भरणार
महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात पीबी १ रुप ५२००-२०२०० अधिकक ग्रेड पे रुपये २४०० अधिक अनुज्ञेयं भत्त या वेतन श्रेणीतील कनिष्ठ लेका परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २३ डिसेंबर २०१५ ते १८ जानेवारी २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.
Dec 19, 2015, 10:18 AM ISTखुशखबर! सरकारी बँकांमध्ये ६० हजार जागांसाठी मेगाभरती
तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. लवकरच सरकारी बँकामध्ये नोकरीसाठी मेगाभरती होणार आहे. देशातील सर्व सरकारी बँकांमध्ये ६० हजार पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.
Dec 19, 2015, 08:43 AM ISTNTPCमध्ये नोकरीची संधी : ३४००० रुपये सॅलरी, सरकारी जॉबसाठी करा अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात तुम्हा आहात. तर तुमच्यासाठी ही खूशखबर. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड उत्तर क्षेत्रम मुख्यालयात इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हील, सीएंडआय ट्रेडसाठी भरती करण्यात येणार आहे. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.
Dec 18, 2015, 11:22 AM ISTअसे काय झालं की जॉईनिंगनंतर ३० मिनिटात नोकरीवरून काढले
वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात आले.
Dec 9, 2015, 04:36 PM ISTपुण्याच्या विद्यार्थ्याला 'गूगल'कडून २ कोटींची ऑफर
पुण्याच्या २२ वर्षीय अभिषेक पंतला 'गुगल'कडून तब्बल दोन कोटी रुपयाचं वार्षिक पॅकेजची ऑफर मिळालीय.
Nov 24, 2015, 02:39 PM ISTझी हेल्पलाईन : आधी नोकरीचे पत्र, मग नकाराचं!
आधी नोकरीचे पत्र, मग नकाराचं!
Nov 21, 2015, 10:42 PM ISTपरदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान....
परदेशात मोठ्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष देत प्रत्येकी पन्नास हजार रुपये उकळूत ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीनं औरंगाबादेत सुमारे शंभर बेरोजगारांची फसवणूक केलीय. फसवणुकीचा आकडा पन्नास लाखांवर असून याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालीय.
Nov 18, 2015, 09:54 PM ISTपरदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान...
परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान...
Nov 18, 2015, 09:45 PM IST'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का'
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या राजनैतिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. 1977 आणि 1980 दरम्यान, आपल्या राजनैतिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर मात्र त्यांनी राजनिती सोडून व्यवसाय-धंदा सुरू करण्याचा विचार पक्का केला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय.
Nov 8, 2015, 10:06 AM ISTपुढील वर्षापासून छोट्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत: मोदी
'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या नोकरींसाठी इंटरव्यू घेतले जाणार नाही, अशी घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या ग्रुप बी, सी आणि डीच्या नोकऱ्यांमधील मुलाखती आता घेतल्या जाणार नाहीत.
Oct 25, 2015, 12:51 PM ISTअरेरे! ऑफिसमध्ये पत्नीच्या गालावर किस केल्यानं गमावली नोकरी
युरोपमधील ब्रिस्टल इथल्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्नीला चांगलंच महागात पडलंय. पत्नीला किस केल्यानं ३७ वर्षीय मार्टिन सिंग यांना कंपनीतून नारळ देण्यात आला असून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
Oct 22, 2015, 10:58 PM ISTझी हेल्पलाईन : अंगणवाडी नोकरीसाठी सेविकेची धडपड
अंगणवाडी नोकरीसाठी सेविकेची धडपड
Sep 19, 2015, 10:11 PM IST