कॅम्पस इंटरव्ह्यूत गूगल, सिस्को, हिताचीत बड्या पगाराची नोकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2016, 08:08 PM ISTफ्लिपकार्टची अशी ही बनवाबनवी ?
डिसेंबर 2015 मध्ये आयआयटी प्लेसमेंटमधून लाखो रुपयांची सॅलरी पॅकेज मिळालेल्या 9 विद्यार्थ्यांना सध्या फ्लिपकार्टनं मोठं टेन्शन दिलं आहे.
May 27, 2016, 10:59 PM ISTहे 5 नियम पाळा आणि नोकरी मिळवा
कोणतीही कंपनी तुम्हाला नोकरीवर घेताना तुमच्यातल्या टॅलेंटबरोबरच तुमच्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी बघतात.
May 11, 2016, 07:47 PM ISTभारतात तणाव निर्माण करायचा दाऊदचा प्रयत्न ?
2002 च्या गुजरात दंगलीमध्ये आरोप असलेल्या हिंदू नेत्यांना मारणाऱ्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं मोठी रक्कम आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव दिला होता.
May 8, 2016, 05:58 PM ISTएयरइंडियामध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी
नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी गरजू उमेदवारांना चालुन आले. एयरइंडियामध्ये 'प्रशिक्षाणार्थी केबीन क्रु' ( ट्रेनी केबीन क्रु) पदासाठी महिला आणि पुरूषांसाठी वेकेन्सी आहे. इच्छुक उमेदवार २३ मे पर्यंत अर्ज करु शकता.
May 3, 2016, 08:22 AM ISTइंडियन ऑइलमध्ये नोकरीची मोठी संधी...
बेरोजगार तरुणांसाठी नोकरीबाबत आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉपरेशन लिमिटेड कंपनीने लवकरच गरजू उमेदवारांची भर्ती केली जाणार आहे. या कंपनीत एकूण ७० पदे रिक्त आहेत. या जागांवर भर्ती केली जाणार आहे.
May 2, 2016, 01:01 PM ISTखुशखबर... आता केंद्रीय सरकारी नोकऱ्याही एका क्लिकवर!
केंद्रीय सरकारी नोकरी संदर्भात मोदी सरकारनं तरुणांना एक खुशखबर दिलीय. केंद्राच्या सर्व नोकऱ्यांसाठी आता ऑनलाइन भरती केली जाणार आहे... महत्त्वाचं म्हणजे, यासाठी पोलीस व्हेरिफेकेशनसाठीही आता फार प्रतिक्षा करायला लागणार नाही. उमेद्वारांना फक्त एक लेखी परिक्षा देऊन सरकारी सरकारी नोकऱ्या पटकावता येतील.
May 1, 2016, 12:36 PM ISTनोकरीची संधी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कॉन्स्टेबल, ट्रेड्समनची भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आलेत. एकूण १२४ पदे भरण्यात येणार आहेत.
Apr 21, 2016, 09:49 PM ISTन्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी
तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेय. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Apr 21, 2016, 09:26 PM ISTआलियाचा फोटो काढल्याने सुरक्षा रक्षकाने गमावली नोकरी
मुंबई : आलिया भट सध्या गौरी शिंदेसोबत गोव्यात एका चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे.
Apr 10, 2016, 02:26 PM ISTBSFमध्ये १२वी पास उमेदवारांना संधी, ६२२ रिक्त पदे भरणार
BSFमध्ये (सीमा सुरक्षा दल) बारावी पाससाठी भरती करण्यात येणार आहे. एएसआय आणि हेड कॉन्टेबल यांची ६२२ पदे भरण्यात येणार आहेत. उच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.
Apr 9, 2016, 11:10 AM ISTस्टेट बॅंक ऑफ इंडियात मराठी मुलांना नोकरीची संधी
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ एप्रिलपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. मराठी भाषेतील तरुणांना बॅंकेत संधी उपलब्ध आहे.
Apr 5, 2016, 01:38 PM ISTमुंबई आरोग्य विभागात ४३ पदांसाठी भरती
मुंबई महानगर पालिकेच्या 'सार्वजनिक आरोग्य खाते' या विभागाच्या आस्थापनेवरील 'अंशकालिक दंतशल्य चिकित्सक' या संवर्गातील एकून ४३ पदे भरण्यात येणार आहे.
Apr 1, 2016, 01:49 PM IST