नोकरीचं आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना फसवणाऱ्याला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 10:01 PM ISTCSIO मध्ये नोकरीची संधी, ३४ हजारांची सॅलरी
तुम्ही नोकरीच्या प्रतिक्षेत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे.
Feb 11, 2016, 10:26 AM ISTखुशखबर ! डीआरडीओ मध्ये नोकरीची संधी
संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO मध्ये सीनियर टेक्निकल असिस्टेंट या पदासाठी ५६४ जागांसाठी, टेक्निशिअन या पदासाठी ३४५ आणि इतर जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
Feb 1, 2016, 04:09 PM ISTआता इंटरव्ह्यू शिवाय मिळू शकेल नोकरी
आता नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फ्लिपकार्ट कंपनीनं इंटरव्ह्यू न घेता नोकरी देण्याची पद्धत शोधून काढली आहे.
Jan 31, 2016, 09:51 PM ISTनोकरी मिळवण्यासाठी करा १० प्रश्नांची तयारी
नोकरी मिळण्यासाठी करा १० प्रश्नांची तयारी.
Jan 30, 2016, 07:59 PM ISTमुंबई पालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती
मुंबई महापालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.
Jan 28, 2016, 03:18 PM ISTनोकरीसाठी अलिबागमधल्या ग्रामस्थांचं उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 08:41 PM ISTतरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील!
नोकरीचं अमीष दाखवून युवकांना बळजबरीनं, मारहाण करुन वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलय. चंद्रपुरातील दोन युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय, त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करुन घेतलीय.
Jan 22, 2016, 10:46 PM ISTचंद्रपूर : नोकरीचे आमिष दाखवून ढाब्यावर भांडी घासायला लावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 09:03 PM ISTरमेश वळंजूंच्या पत्नीला सारस्वत बँकेने दिली नोकरी
बांद्रा येथील बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात सेल्फी काढण्याच्या नादात बुडणार्या मुलींना जीवाची पर्वा न करता वाचवताना शिवसेना कार्यकर्ते रमेश वळंजू यांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला सारस्वत बँक धावून आली. त्यांच्या पत्नीला बॅंकेत नोकरी दिली.
Jan 16, 2016, 03:19 PM ISTखुशखबर ! देशभरात १२ लाख नोकरीच्या संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या डिजीटल इंडिया आणि मेक इन इंडिया या दोन योजनांचा फायदा भारतातील युवा पिढींना होणार आहे अशी माहिती नोकरी विषयक माहिती सांगणाऱ्या एका वेबसाईटने दिली आहे.
Jan 14, 2016, 07:27 PM ISTबहुपत्नीत्व हवंय? तर मग सोडा नोकरीवर पाणी
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या एका नव्या निर्णयानुसार आता एकापेक्षा अधिक पत्नी असणाऱ्या पुरुषांना प्राथमिक शाळांमध्ये उर्दू शिक्षक होता येणार नाही.
Jan 14, 2016, 06:48 PM ISTडिजिटल इंडिया, मेक इन इंडियातून भारतात नोकऱ्यांचा पाऊस
गेल्या वर्षी मोदी सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या योजनांमुळे देशात नोकऱ्यांचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
Jan 14, 2016, 09:21 AM ISTपरदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 09:54 PM ISTपरदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
परदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
Dec 29, 2015, 01:20 PM IST