न्यायालय

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी आज सुनावणी

 'लेक लाडकी अभियान'तर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती

Aug 10, 2018, 11:45 AM IST

मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?

 उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 

Jul 21, 2018, 11:05 AM IST

टेस्ट टीममध्ये निवड झाल्याच्या एका तासात मोहम्मद शमीला धक्का

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.

Jul 18, 2018, 08:21 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याकडून एसबीआयची वसुली

भारतातल्या बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय माल्ल्याला ब्रिटनमधल्या न्यायालयानं जोरदार झटका दिला. 

Jul 7, 2018, 10:44 PM IST

'...तर काँग्रेस औषधालाही शिल्लख राहणार नाही'

मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिल्यानंतरच आरक्षणाचा विषय संपणार असून, मागासवर्ग आयोग जसा अहवाल देईल तो स्वीकारला जाईल', असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Jul 1, 2018, 09:59 AM IST

रविंद्र मराठेंच्या अर्जावर आज सुनावणी, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

 मराठेंच्या अटकेवरून उदभवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर  न्य़ायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आहे. 

Jun 25, 2018, 09:37 AM IST

सीतेला 'टेस्ट ट्युब बेबी' म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्याला कोर्टात खेचलं!

यामध्ये, शर्मा यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या नादात असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. 

Jun 2, 2018, 11:24 PM IST

रिलायन्सच्या मुकेश अंबानींना मोठा झटका

मुकेश अंबानी आणि कंपनीचे डायरेक्टर संजय मशरुवाला यांना झटका देत न्यायालयानं त्यांची याचिका रद्दबादल ठरविली

May 31, 2018, 07:48 PM IST

नंदुरबार | राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा: भिडे गुरूजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 01:48 PM IST

राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा: भिडे गुरूजी

संभाजी भिडे गुरुजींच्या या कर्यक्रमाला दलित संघटनांनी विरोध केला होता

May 27, 2018, 12:12 PM IST

नातवंडांना सांभाळणं ही आजी-आजोबांची 'जबाबदारी' नाही - न्यायालय

 मुलांची जबाबदारी ही आई-वडिलांची असल्याचं सांगत न्यायालयानं या मुलांच्या वडिलांना मुलांचा आर्थिक खर्च म्हणून महिलेला दरमहा 10 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. 

May 22, 2018, 11:14 PM IST

न्यायालयाच्या आदेशानंतर बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीला धक्का

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस ला आणखी एक धक्का बसला आहे

May 21, 2018, 10:58 AM IST

कर्नाटकातील पेच: काँग्रेसला न्यायालयाचा पहिला दणका; भाजपला दिलासा

राज्यपालांनी दिलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार न्यायालयाला नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे के जी बोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष राहणार आहेत.

May 19, 2018, 11:29 AM IST

पंकजा मुंडे, सुरेश धस यांना न्यायालयाचा जोरदार झटका

मार्च २०१७ मध्ये बीड जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी पक्षाचा आदेश झुगारात भाजपला मतदान केले होते

May 4, 2018, 09:01 PM IST

न्यायालयाच्या समितीने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला फटकारलं

 न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीनं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला फटकारलय. 

Apr 27, 2018, 05:42 PM IST