न्यायालय

सलमान खान पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता

दबंग खानचा न्यायालयीन फेरा काही केल्या संपत नाही आहे. 

Sep 27, 2019, 11:31 AM IST

महिला कॉन्स्टेबलने गँगस्टरशीच बांधली लग्नगाठ

पाहा कुठे घडली ही घटना 

Aug 11, 2019, 07:46 AM IST

७,३०० कोटी जमा करण्याचे नीरव मोदीला पुण्याच्या 'डीआरटी'चे आदेश

पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधिकरणाने ६ जुलै रोजी दोन्ही दाव्यांमध्ये पंजाब नॅशनल बँकेची मागणी मान्य केली आहे

Jul 6, 2019, 05:34 PM IST

राजीनामा मागे घ्या, राहुल गांधींसमोर कार्यकर्त्यांच्या घोषणा

भर पावसात जमलेल्या कार्यकर्त्यांचे राहुल गांधींनी मानले आभार 

Jul 4, 2019, 10:53 PM IST

अमिषा पटेल मोठ्या अडचणीत

जाणून घ्या काय आगे नेमकं प्रकरण 

Jun 30, 2019, 11:32 AM IST

न्यायालयाच्या तोंडी शेरेबाजीबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी

 न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केल्याबद्दल मुुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत नाराजी व्यक्त केली. 

Jun 20, 2019, 07:50 PM IST

न्यायालयातील लिफ्ट मध्येच बंद पडल्याने ३ महिला वकील बेशुद्ध

नागपूर जिल्हा सत्र न्यायालयातील घटना.

Jun 11, 2019, 07:15 PM IST

कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

 सांझीराम, दीपक खजुरिया, प्रवेश कुमारला आजीवन कारावास सुनावण्यात आली आहे. 

Jun 10, 2019, 05:55 PM IST

'तुम रिझर्व कॅटेगरीसे हो ना? तुम्हे नीट मे कौनसा रँक मिला?'

सुसाईड नोटचा वारंवार उल्लेख होत असला तरी प्रत्यक्षात त्यासंबंधी कोणतीही माहिती पोलिसांनी सादर केलेली नाही

Jun 1, 2019, 11:41 AM IST

नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार? ब्रिटनच्या न्यायालयाचा प्रश्न

नीरव मोदी सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्डसवर्थ तुरुंगात कैद आहे

May 31, 2019, 10:55 AM IST
Bombay High Court Slams State Government For Not Making Arrangments in Drought Situation PT1M39S

मुंबई | दुष्काळावरील उपाययोजनांबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलं

मुंबई | दुष्काळावरील उपाययोजनांबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलं

May 20, 2019, 08:20 PM IST

ड्रग्ज प्रकरणी प्रसिद्ध भारतीय उद्योगपती नेस वाडिया यांना दोन वर्षांची शिक्षा

नेस वाडिया हे २८३ वर्ष जुन्या वाडिया समूहाचे एकमेव वारस आहेत

Apr 30, 2019, 11:54 AM IST

उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

दत्ता सूर्यवंशी या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती

Apr 24, 2019, 10:29 AM IST