पंकजा मुंडे

पंकजांना सीएम करण्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु : जानकर

पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपने मुख्यमंत्री नाही केले तर आम्ही ते प्रयत्न करु. त्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु आणि उद्धव ठाकरे यांच्या पाया पडू, अशी महादेव जानकर यांनी घेतलेय.

Jan 19, 2016, 06:28 PM IST

पंकजा मुंडेंच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पंकजा मुंडेंच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Dec 22, 2015, 08:50 PM IST

गोपीनाथ मुंडेंवरील 'संघर्षयात्रा' चित्रपटाला पंकजांचा विरोध

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयात्रा' चित्रपटाला मुंडेंची कन्या, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोध केला आहे. मुंडे कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय चित्रपटाची निर्मिती केल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे.

Dec 21, 2015, 06:41 PM IST

शनी मंदिर प्रवेश : हनुमानाला महिला आवडत नव्हत्या : पंकजा मुंडे

शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेश असावा की असू नये, या वादावर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, हनुमानला महिला आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी महिलांना प्रवेश नाकारण्याचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे. 

Dec 3, 2015, 07:59 PM IST

बचत गटांना शून्य टक्क्यांनी कर्ज

बचत गटांना शून्य टक्क्यांनी कर्ज

Dec 1, 2015, 08:38 PM IST

चिक्कीवरून पुन्हा मुंडे विरूध्द मुंडे संघर्ष

चिक्कीवरून पुन्हा मुंडे विरूध्द मुंडे संघर्ष

Oct 2, 2015, 08:44 AM IST

चिक्कीवरून पुन्हा मुंडे विरूध्द मुंडे संघर्ष

सभापतींच्या उपस्थितीत धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. चिक्की घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते पंकजा मुंडे आणि महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद शमतो न शमतो. 

Oct 1, 2015, 11:13 PM IST

'बलात्काराला ग्लॅमर देतंय मीडिया' - पंकजा मुंडे

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मीडियाला एक अनोखा सल्ला दिला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्यांना अधिक प्रसिद्धी दिल्याने, आरोपींचे मनोबल वाढतं, त्यामुळे अशा बातम्या दाखवू नका, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

Sep 24, 2015, 01:52 PM IST

'६० वर्ष राज्य करणाऱ्यांमुळेच दुष्काळ'

'६० वर्ष राज्य करणाऱ्यांमुळेच दुष्काळ'

Sep 2, 2015, 02:46 PM IST

भेटा राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणला!

शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत, अशी टिप्पणी आज पंकजा मुंडे यांनी केली. मग काय पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पादुकोण आहेत, असा पलटवार केला. 

Aug 15, 2015, 08:07 PM IST