Gujarat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी MHA चा मोठा निर्णय, चक्क पाक-बांग्लादेशवासियांना नागरिकत्व?
यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याकडून परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. या नागरिकत्वासाठी नागरिकांना Online Application अर्थात अर्जाची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
Nov 1, 2022, 10:57 AM IST
काम पाहुन जनता 2022 मध्ये ही भाजपचा स्वीकार करतील - PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर चर्चा केली. भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Feb 9, 2022, 08:20 PM ISTपाकिस्तानवरुन निघालं पंतप्रधान मोदींचं विमान, याआधी नाकारली होती परवानगी
जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तीन वेळा परदेशी प्रवासासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती.
Sep 22, 2021, 06:06 PM ISTदेशातील 12 विरोधी पक्षाच्या नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 9 सल्ले
संयुक्त पत्र लिहून कोरोनाचा सामना करण्याचे मार्ग सुचवले
May 13, 2021, 09:03 AM ISTPM Modi Bangladesh Visit: बांग्लादेशच्या या क्रिकेटरकडून पंतप्रधान मोदींचं कौतूक
पंतप्रधान मोदी हे २ दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत.
Mar 26, 2021, 02:06 PM ISTCorona : पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत...
Mar 15, 2021, 08:49 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एम्स रूग्णालयात (AIIMS) कोविड लस (COVID19 vaccine) टोचून घेतली आहे.
Mar 1, 2021, 07:30 AM ISTमुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका
ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली.
Feb 24, 2021, 07:55 PM ISTमिर्झापूरच्या 'गुगल आजी', पंतप्रधान मोदींनीही केलंय कौतुक
आजी नव्हे, त्या तर चालतीफिरती टेलिफोन डिरेक्टरी
Feb 23, 2021, 08:55 PM ISTपंतप्रधान मोदींचा लूक काय बदलला, पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण
पंतप्रधान मोदींनी वाढवलेल्या दाढीची सध्या देशभरात चर्चा आहे.
Feb 12, 2021, 07:52 PM ISTपंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची ही घोषणा
पंतप्रधान मोदींच्या भाषणावर अशी प्रतिक्रिया
Feb 8, 2021, 05:32 PM ISTसंजय राऊत यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका
संजय राऊत यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया
Feb 8, 2021, 03:40 PM ISTविरोधकांचा यूटर्न पाहून हैराण, कृषी कायद्यावरुन मोदींचा पवारांसह विरोधकांना टोला
विरोधीपक्षाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा अनेकांना टोला
Feb 8, 2021, 01:29 PM ISTपंतप्रधान मोदींनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना केलं लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
Feb 8, 2021, 12:06 PM ISTपंतप्रधान मोदींचा आज पश्चिम बंगाल आणि आसाम दौरा
या दोन्ही राज्यात यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Feb 7, 2021, 09:21 AM IST