पठाणकोट

पठाणकोट हल्ला; फितुर इंजीनिअरला अटक

पठाणकोटमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी लष्कराच्याच एका इंजीनिअरला फितुरी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. या लष्करच्या अभियांत्रिक विभागात काम करणारा हा अभियंता पठाणकोट वायुसेना तळावरच काम करत होता. 

Jan 8, 2016, 10:34 PM IST

हॅकर्सनी 'पाक वेबसाईट'वरून दिली शहीद निरंजनला श्रद्धांजली

लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली दिलीय. 

Jan 7, 2016, 03:15 PM IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण सुरू

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण सुरू 

Jan 6, 2016, 03:29 PM IST

ते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे!

पंजाबच्या पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्यांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. हे आता ढळढळीतपणे सिद्ध झालंय. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदनं या हल्याचा कट रचला होता, असं समजतंय. 

Jan 5, 2016, 05:19 PM IST

दहशतवाद्यांच्या तावडीतून बचावलेल्या एसपींनी सांगितलेल्या 15 या गोष्टी...

पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याअगोदर दहशतवाद्यांनी पोलीस अधिक्षक, त्यांचा एक मित्र आणि कूक या तिघांसहीत त्यांची एक गाडी हायजॅक केली होती. दहशतवाद्यांना जवळून पाहिलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शींनी आता आपली कथा व्यक्त केलीय. 

Jan 5, 2016, 03:45 PM IST

धक्कादायक : पठाणकोट हल्ल्याची शरीफांना पूर्वकल्पना होती?

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे सेना प्रमुख राहील शरीफ यांना या दहशतवादी हल्याची कल्पना अगोदरपासून होती, असं आता समोर येतंय. 

Jan 5, 2016, 02:02 PM IST

'जैश ए मोहम्मद'वर कारवाई करा, भारताचा पाकला गंभीर इशारा

'जैश ए मोहम्मद'वर कारवाई करा, भारताचा पाकला गंभीर इशारा

Jan 5, 2016, 10:21 AM IST

रोखठोक : पठाणकोटचा धडा

पठाणकोटचा धडा

Jan 4, 2016, 10:58 PM IST

पठाणकोटमध्ये 7 जवान शहीद तर 20 जखमी

पठाणकोटमध्ये 7 जवान शहीद झाले असून 20 जवान जखमी झाल्याची माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी दिलीय.. या हल्ल्यात 4 दहशतवाद्यांना शनिवारी कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती गृहसचिवांनी दिलीय.. अजूनही 2 दोन दहशतवादी एअरबेसमध्ये लपून असल्याचंही ते म्हणालेत...

Jan 4, 2016, 12:12 AM IST

पठाणकोट हल्ल्यानंतर नेटिझन्सच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी

दहशतवादी हल्ल्यानं भारत पुन्हा एकदा हादरलाय. पंजाबमध्ये पठाणकोटच्या एअरबेसला यावेळी दहशतवाद्यांनी आपलं लक्ष्य केलंय. यावर, नेटिझन्सच्या निशाण्यावर आलेत ते पाकला आणि पाकच्या पंतप्रधान शरीफांना 'सरप्राईज' भेट देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Jan 2, 2016, 04:02 PM IST

पठाणकोट अतिरेकी हल्ला आयएसआयने घडवला

पठाणकोट हल्ला आयएसआयनं घडवला आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पुढे आलेय. 

Jan 2, 2016, 02:23 PM IST

हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देणार : राजनाथ सिंग

 कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.

Jan 2, 2016, 01:37 PM IST

पाकिस्तानचा निंदा आणि धिक्कार किती वेळा करायचा? - संजय राऊत

पाकिस्तानचा निंदा आणि धिक्कार किती वेळा करायचा? - संजय राऊत

Jan 2, 2016, 12:32 PM IST