पठाणकोट

सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला, काकांचा मृत्यू

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला आहे. 

Aug 29, 2020, 07:34 PM IST

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने उचललं महत्त्वाचं पाऊल

दोन्ही देशांमध्ये असणारे संबंध आणखीन चिघळले. 

Jul 16, 2019, 10:47 AM IST

पठाणकोटजवळ भारतीय वायुदलाचं 'मिग २१' विमान कोसळलं

पंजाबमधील कांगडा जिल्ह्यात हे विमान कोसळलंय

Jul 18, 2018, 02:16 PM IST

पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण, 'एनडीटीव्ही'वर एक दिवसाच्या बंदीचा प्रस्ताव

पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण केल्यामुळे एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर एक दिवसाची बंदी घालावी असा प्रस्ताव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं दिला आहे.

Nov 3, 2016, 08:26 PM IST

सीमेवर सापडलं धमकीचा संदेश असलेलं कबुतर

पंजाबच्या सीमेवर पठाणकोटमध्ये धमकीचा संदेश घेऊन आलेलं कबुतर आढळलं आहे.

Oct 2, 2016, 08:52 PM IST

पठाणकोटजवळ आढळला पाकचा झेंडा आणि फुगा

 पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा  पठाणकोठ जिल्ह्यातील एका गावात येऊन पडलाय. १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली, भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना, पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा जमिनीवर येऊन पडल्याची घटना घडली.

Aug 16, 2016, 06:12 PM IST

पठाणकोट हल्ला : अमेरिकेनं भारताला दिले पाकिस्तानविरुद्ध पुरावे

पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेनं भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिलेत.

Jul 30, 2016, 03:58 PM IST

'पठाणकोट हल्ला म्हणजे भारतानेच घडवून आणलेले नाट्य'

नवी दिल्ली : पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संयुक्त सुरक्षा पथकाने पुन्हा एकदा दांभिकपणा केला आहे. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला हे सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे देण्यात भारतीय अधिकारी अपयशी झाल्याचे या पथकाने म्हटले आहे. 

Apr 5, 2016, 10:44 AM IST

हाय अलर्ट | ६ दहशतवादी भारतात घुसले

दिल्ली, आसाम आणि पंजाबमध्ये 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या माजी सैनिकासह एकूण ६ दहशतवादी सीमारेषा ओलांडून भारतात घुसले आहेत. पठाणकोट सीमेकडून भारतात दाखल झाल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांचा आहे.

Mar 23, 2016, 10:14 PM IST

पाकिस्तानने दाखल केली पठाणकोट हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर

इस्लामाबाद :  भारतीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल 'पाकिस्तान झोपेचे सोंग घेत आहे' असे खडसावले होते.

Feb 19, 2016, 04:27 PM IST

धक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात

पठाणकोट एअरबेस स्टेशवर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती हाती येतेय. सुरक्षा एजन्सीच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालाय. 

Jan 13, 2016, 02:05 PM IST

पाकिस्तानला लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध

नुकत्याच पठाणकोट हल्ल्याने हादरलेल्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत केला जाणारा F16 विमानांच्या विक्रीचा करार तूर्तास लांबणीवार टाकला आहे, अशी बातमी पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिली आहे. 

Jan 12, 2016, 08:27 PM IST

एअरबेस सुरक्षित घोषित, पंतप्रधान देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या भारतीय वायूदलाच्या एअरबेसला भेट देणार आहेत. सकाळी अकरा वाजता नरेंद्र मोदी पठाणकोट एअरबेसवर पोहोचतील. 

Jan 9, 2016, 10:26 AM IST