परदेश दौरा

पंतप्रधानांचं 'टाईम' मॅनेजमेंट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्यांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. मोदी एवढे परदेश दौरे का करतात हा सवाल तर अनेक जण विचारतात.

Apr 9, 2016, 06:02 PM IST

आज रात्री पंतप्रधान तीन देशांच्या दौऱ्यासाठी होणार रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री उशीरा तीन देशांच्या  दौऱ्यासाठी प्रस्थान करणार आहेत. 

Mar 29, 2016, 05:28 PM IST

मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; 30 दिवसांत 60 हजार किमीचा प्रवास

मोदींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातला भला मोठ्ठा परदेश दौरा नुकताच जाहीर करण्यात आलाय. 

Oct 17, 2015, 10:48 PM IST

मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी : रघुराम राजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक देशांचे दौरे करीत आहेत. विरोधकांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केलेय. तर सोशल मीडियावर मोदींना देशात शोधून दाखवा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मोदींबाबत एक भाष्य केलेय. मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी, असे राजन यांनी म्हटलेय. 

Sep 30, 2015, 11:45 PM IST

पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर, ६ देशांना भेटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ देशांच्या दौऱ्यांसाठी रवाना झालेत. रशिया आणि मध्य आशियामधील पाच देशांचा यांत समावेश आहे.

Jul 7, 2015, 11:15 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जूनपासून बांगलादेश दौऱ्यावर

नरेंद्र मोदी हे सतत परदेश दौऱ्यावर आहेत, अशी सतत टीका होत असतांना नरेंद्र मोदी हे ७ जूनपासून बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत.

May 26, 2015, 07:01 PM IST

पंतप्रधान मोदी भारतात परतले!

तीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री उशिरा मायदेशी परतले.. पंतप्रधान मोदींच्या या सहा दिवसांच्या दौ-याची सुरुवात चीन पासून झाली होती. त्यानंतर त्यांनी मंगोलीया आणि दक्षिण कोरियाला भेट दिली. दौ-याची सांगता दक्षिण कोरियाच्या दौऱ्यानं झाली. 

May 20, 2015, 10:35 AM IST

'पहिल्यांदा आमच्या पंतप्रधानांना भारतात आणा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर संसद सदस्यांनी देखिल टीका करण्यास सुरूवात केली आहे.परदेशात असलेला काळा पैसा विसरून जा, पण पहिल्यांदा आमच्या पंतप्रधानांना भारतात आणा, असे वक्तव्य संसद नेते सीताराम येचुरी यांनी केले आहे.

Dec 2, 2014, 11:22 PM IST

...आणि त्या चिमुकलीला तिचे 'मोदीकाका' भेटले!

...आणि त्या चिमुकलीला तिचे 'मोदीकाका' भेटले!

Nov 21, 2014, 11:28 PM IST

मीरा कुमारांचे विदेश दौरे... खर्च फक्त १० कोटी

लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी पदग्रहण केल्यानंतर ३५ महिन्यांत तब्बल २९ वेळा विदेश दौरा केल्याची माहिती समोर आलीय. याचाच अर्थ जेमतेम ३७ दिवसांमध्ये त्यांनी एक तरी परदेश दौरा केलाय.

May 22, 2012, 12:51 PM IST