परप्रांतीय मजूर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तरुणांना विळखा, 30 वर्षांखालील इतक्या जणांना लागण

 दुसऱ्या लाटेत 47 टक्के तरुणांना श्वसनाचा त्रास

Apr 20, 2021, 10:51 AM IST

महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी

 महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.

May 28, 2020, 06:40 AM IST

'मुख्यमंत्र्यांशी बोलून हस्तक्षेप करा', पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

May 9, 2020, 06:10 PM IST

रणरणत्या उन्हात मजुरांची परत जाण्यासाठी पायपीट, तर कधी रात्रीचा प्रवास

रणरणत्या उन्हात हजारो परप्रांतीय मजूर पायपीट करत आपापल्या मूळ गावी परतत आहेत.  

May 8, 2020, 09:17 AM IST

सूरतमध्ये मजुरांकडून पोलिसांवर दगडफेक, हल्ल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

 सूरतमध्ये  मजुरांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. तसेच गाड्यांचीही तोडफोडही केली.  

May 5, 2020, 07:54 AM IST

परप्रांतीय मजुरांची पुण्यात मोठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

पुणे येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

May 5, 2020, 07:32 AM IST

नाशिकमधून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात मजूर विशेष रेल्वेने रवाना

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर कण्यात आले. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. काही जण अडकलेत.  अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांना विशेष गाडीने रवाना  करण्यात आले.  नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशचे ८४५ लोक रवाना झालेत. 

May 2, 2020, 03:07 PM IST

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवा; केंद्र सरकारचं उत्तर

भारतात आतापर्यंत अद्याप अनेक भागात, गावात कोरोनाचा संसर्ग पोहचलेला नाही. 

Apr 27, 2020, 02:15 PM IST

परप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

 मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली लआहे.  

Apr 23, 2020, 02:41 PM IST

पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

मजुरांना गावी पाठवण्याबाबत झालेल्या चर्चेची गृहमंत्र्यांकडून ही माहिती

Apr 14, 2020, 07:44 PM IST