‘एसएससी’ सेंटर मुंबईतच, झी 24 तासचा दणका!
‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ अर्थात ‘एसएससी’च्या परीक्षेचं सेंटर आता मुंबईतच असणार आहे. ‘झी २४ तास’च्या दणक्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय.
Oct 11, 2014, 07:15 PM ISTमहाराष्ट्र 'भाजप'ला स्वबळावर लढावं लागणार
लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 33 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे आज निकाल हाती येणार आहेत. या निकालाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारची चाचणी परीक्षा म्हणून पाहिलं जात आहे.
Sep 16, 2014, 08:43 AM ISTनिवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने त्याचा परिणाम शाळा आणि कॉलेजच्या परीक्षांवर होत आहे. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे.
Sep 10, 2014, 03:26 PM ISTपोलीस भरतीत पोलिसानेच दिली लेखी परीक्षा
पोलीस भरतीत उमेदवाराऐवजी पोलीस शिपायानेच लेखी परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे निवड यादीत संबधित उमेदवार मेरिटमध्ये आला आहे.
Jul 17, 2014, 06:29 PM ISTअभ्यासक्रमाचा घोळ दूरहोईपर्यंत यूपीएससी परीक्षा पुढे ढकला
'यूपीएससी'च्या पूर्वपरीक्षेबाबत अभ्यासक्रमातला घोळ दूर होत नाही, तोवर परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती सरकारने यूपीएससीला केलीय.
Jul 15, 2014, 06:21 PM ISTइथे पाहा : दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक
दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना सोईचं पडावं यासाठी फेब्रुवारी-मार्च 2015 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय.
Jul 11, 2014, 08:41 AM ISTहितगुज- एमटीएस स्कॉलरशीप परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 06:57 PM ISTयूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
नागरी सेवा परीक्षा म्हणजेच यूपीएससीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
Jun 12, 2014, 08:09 PM ISTइरा बनली आमिरचा अभिमान!
सध्या बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मोबाईलमधून `व्हाटस् अप`च्या साहाय्यानं त्याच्या जवळच्या अनेकांना एक मार्कशीट पाठविली जातेय... ही मार्कशीट आहे त्याच्या मुलीची... इराची...
May 28, 2014, 10:21 PM ISTदहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर....
दहावीची परीक्षा आजपासून सुरु होतीय. हॉल तिकीटच्या घोळामुळे गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय.
Mar 3, 2014, 08:23 AM ISTमनसे आमदार राम कदम यांनी हे कायं केलं ?
निवडणुकांच्या तोंडावर मतांची भरारी घेण्यासाठी राजकारणी काय काय आयडियाच्या कल्पना लढवतील, याचा नेम नाही... आता दहीहंडीफेम आमदार राम कदमांचंच पाहा... मनसेच्या या आमदार महोदयांनी घाटकोपरमधील शाळकरी मुलांना चक्क हेलिकॉप्टरमधून फिरवून आणलं. मात्र बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना या हेलिकॉप्टरच्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, याचं भान त्यांना उरलं नाही.
Feb 21, 2014, 08:48 PM ISTबारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी काय कराल?
राज्यभर 20 तारखेपासून 12 वीची परीक्षा सुरु होतेय. परीक्षेला यंदा 11`99`531 नियमीत विद्यार्थी तर 1`37`783 पुर्नपरिक्षार्थी बसणार आहेत.
Feb 19, 2014, 05:32 PM ISTराज्यात आठवीपर्यंतच्या पुन्हा परीक्षा - अजित पवार
राज्यात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा होण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकार पुढील अधिवेशनात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा घ्याव्यात यासंदर्भात प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून पुढे केंद्राकडे पाठवण्यात येणारेय. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.
Sep 6, 2013, 11:29 AM ISTपरदेशात शिकायचंय; करा ‘टफेल’ची तयारी
`टफेल` म्हणजेच ‘टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज अॅन फॉरेन लॅग्वेज’… आता केवळ अमेरिकेत स्टडी करण्यासाठीच नाही तर इतर देशांतील युनिव्हर्सिटीमध्येही प्रवेश मिळण्याकरता तुम्हाला टफेलची पायरी ओलांडूनच प्रवेश करता येतो.
Jul 31, 2013, 08:12 AM IST