धैर्यकन्या मोनिका मोरेला बारावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास
रेल्वेच्या अपघातात दोन्ही हात गमावणारी मोनिका मोरे बारावीच्या परीक्षेत पास झाली आहे, मोनिका मोरे ही फर्स्ट क्लासने पास झाल्याचं सांगण्यात येत आहे. मोनिका मोरेने 63 टक्के गुण मिळवले आहेत.
May 27, 2015, 02:01 PM ISTदहावीचे निकाल उद्या होणार जाहीर
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निकाल उद्या 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत, विद्यार्थ्याना निकाल सकाळी 6वाजेपासून पाहता येतील.
May 22, 2015, 06:54 PM ISTव्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
May 13, 2015, 05:38 PM ISTव्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
मंत्री म्हटला म्हणजे कार्यकर्त्ये, समस्या घेऊन आलेली जनता, अधिकाऱ्यांचा लवाजमा यांच्याच गराड्यात असलेलं चित्र सर्वांच्या मनात असतं....आणि ते स्वाभाविकच आहे. मात्र राज्यातला एक मंत्री या सर्वांपासून सध्या फारच दूर असून चक्क अभ्यासात मग्न आहे.
May 13, 2015, 03:59 PM ISTगायीला व्हायचंय इंजीनिअर! परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं
आता एक आश्चर्यजनक बातमी... आता गाईला इंजीनिअर व्हायचंय... हे आम्ही नाही म्हणत तर जम्मू काश्मीरमध्ये चक्क गाईच्या नावानं हॉल तिकीट जारी करण्यात आलंय. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हे हॉल तिकीट जारी करण्यात आलंय.
May 3, 2015, 09:55 AM ISTJEE मुख्य परीक्षेत बुलढाण्याचा आशिष पहिला
JEE मुख्य परीक्षेत बुलढाण्याचा आशिष पहिला
May 1, 2015, 10:00 PM ISTमुलीऐवजी परीक्षेला बसला मुलगा, केली अटक
आता बातमी एका बोगस विद्यार्थ्याची.... मुंबई विद्यापीठाच्या टी वायबीकॉमच्या परीक्षेत मुलीच्या ऐवजी चक्क मुलगाच परीक्षेला बसला होता.
Apr 29, 2015, 04:45 PM ISTपुण्यात चक्क ७५ वर्षांच्या आजीने दिली परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 10:14 AM ISTपहिली ते आठवीपर्यंत परीक्षा होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 09:53 AM ISTशैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा - शिक्षणमंत्री
पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परीक्षा घेण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.
Apr 10, 2015, 09:48 AM IST'मॅनेजमेंट' प्रवेशासाठीच्या 'सीईटी' परीक्षेतही गोंधळच गोंधळ!
बिझनेस व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'एमबीए'च्या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. ही परीक्षा घेणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयानं एमबीए सीईटी परीक्षेत आणि त्याच्या निकालात गोंधळ घातल्याचं समोर येतंय. यामुळे परीक्षेला बसलेल्या तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांना फटका बसतोय.
Mar 31, 2015, 11:17 AM ISTकेसांमध्ये ब्लू टूथ लपवून परीक्षेत केली कॉपी!
पश्चिम बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यात एका कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान ब्लू टूथद्वारे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आलंय. त्या विद्यार्थ्यांनं आपल्या नकली केसांमध्ये ब्लू-टूथ लपवलं होतं.
Mar 19, 2015, 04:12 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
Mar 3, 2015, 01:23 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
दहावीची परीक्षा आजपासून सुरुवात होतेय. राज्यातील ४ हजार २२२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
Mar 3, 2015, 10:48 AM IST