close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पश्चिम बंगाल

शपथविधी सोहळ्याला दांडी; नवनिर्वाचित खासदार विवाहबंधनात

संसदेच्या पहिल्याच दिवशी वेशभूषेच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. 

Jun 20, 2019, 10:15 AM IST

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या मारहाणीचा जायरा वसीमकडून निषेध

डॉक्टरांच्या समर्थनार्थ जायराची सोशल मीडिया पोस्ट

Jun 15, 2019, 03:58 PM IST

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची मागणी केलीय

Jun 15, 2019, 12:24 PM IST

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर वातावरण तापलं, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Jun 12, 2019, 01:49 PM IST

पश्चिम बंगालमध्ये ३ भाजप कार्यकर्त्यांची हत्या, मुकुल रॉय यांचे ट्विट

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना घडली आहे. बशीरहाटमधल्या संदेशखलीमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

Jun 9, 2019, 12:31 PM IST

जय श्रीराम Vs जय बांगला : ममतादीदी आणि पंतप्रधानांसाठी पोस्टकार्डस

पश्चिम बंगालचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह स्वत: काही पोस्टकार्ड बनवताना दिसले होते

Jun 5, 2019, 09:26 AM IST

नेताजींवर आधारित 'गुमनामी' पुन्हा चर्चेत...

श्रीजीत मुखर्जी 'गुमनामी'चं दिग्दर्शन करत आहेत.

May 29, 2019, 10:49 AM IST

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप कार्यकर्त्याची हत्या

गेल्या ७२ तासात बंगालमधील हिंसाचारात ३ जणांचा बळी 

May 27, 2019, 02:53 PM IST
West Bengal In Violance 3 Dead In Three Days Update PT39S

पश्चिम बंगाल | भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

पश्चिम बंगाल | भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

May 27, 2019, 01:20 PM IST

ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या दणदणीत विजयाचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत.

May 25, 2019, 11:26 PM IST

ममतांच्या नाकावर टिच्चून भाजपाचं 'पोरिबर्तन', 'कालीघाटा'वर आज विचारमंथन

मोदी-शाहांचा हा विजय म्हणजे पश्चिम बंगालमधील चौथ्या राजकीय स्थित्यंतराची नांदी मानली जातेय

May 25, 2019, 11:39 AM IST

Election results 2019 : निकालांच्या परीक्षणानंतरच बोलणार - ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला आलेलं हे अपयश पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

 

May 23, 2019, 02:17 PM IST

EXIT POLL: ममतांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्ता पालट होणार?

May 20, 2019, 12:11 PM IST
efence Minister And Babul Supriyo On Mass Killing Possiblity After Complition Of Lok Sabha Election PT2M13S

पश्चिम बंगाल | राज्यात नरसंहाराची भीती - निर्मला सीतारमण

पश्चिम बंगाल | राज्यात नरसंहाराची भीती - निर्मला सीतारमण

May 19, 2019, 09:10 PM IST
Uttar Pradesh PM Narendra Modi On West Bengal Cm Mamta Banerjee PT3M

उत्तर प्रदेश| पश्चिम बंगालच्या घटनांवर मोदींची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेश| पश्चिम बंगालच्या घटनांवर मोदींची प्रतिक्रिया

May 16, 2019, 08:20 PM IST