तुमच्या जिल्ह्यातली आत्ताची पावसाची स्थिती काय आहे, पाहा इथे...
आपल्या जिल्ह्यांत, आपल्या गावांत पावसाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल... बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पावसानं काय काय उलथा-पालथ करून टाकलीय... पाहुयात...
Jul 13, 2016, 08:19 AM ISTनंदूरबारमध्ये पुराच्या पाण्यात चार जणांनी गमावला जीव
नंदूरबारमधल्या पाचोराबारी गावात पावसामुळे सहा जण वाहून गेलेत. त्यापैंकी चार जणांचे मृतदेह सापडलेत
Jul 12, 2016, 08:32 AM ISTचंद्रपूरच्या पावसानं घेतले सहा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 05:16 PM ISTराज्यातल्या पावसाचा सुपर फास्ट आढावा : 11 जुलै 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 05:08 PM ISTअकोले तालुक्यात मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 10:59 PM ISTनाशिकच्या गोदावरी परिसरात पूरस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 10:42 PM ISTमुसळधार पावसामुळे यवतमाळच्या धरणांमधला पाणीसाठा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 10:35 PM ISTचंद्रपूरातल्या पावसानं घेतले चार बळी
चंद्रपूर जिल्ह्यात २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी ४ बळी घेतले.
Jul 10, 2016, 10:24 PM ISTपुण्यातल्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस
पुण्यात पावसाची संततधार सुरुच आहे. पुण्यातल्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यानं मागील वर्षीची पातळी ओलांडली आहे.
Jul 10, 2016, 08:03 PM ISTनाशिकमध्ये गेल्या २४ तासांत ८.१ मिमी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 02:26 PM ISTतीन दिवसांनंतर भंडाऱ्यात पावसाची विश्रांती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2016, 09:15 PM ISTगोंदियात दोन महिन्यांपूर्वी बांधलेला पूल पाण्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2016, 09:11 PM ISTदुष्काळानंतर वेरुळ लेणी परिसरातील धबधबा ओसंडून वाहतोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2016, 11:26 PM ISTकल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाऊस ठरला 'ताप'दायक
पावसाळा सुरु झाला आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. एकट्या जुन महिन्यात तापाचे ३ हजार ५४८ रुग्ण आढळलेत तर रक्ततपासणीत ३२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचं निष्पन्न झालय. तर अनेक डेंग्यूचे संशयित रुग्णही आढळलेत. इतकी गंभीर बाब असली तरी दोन्ही शहरांत कोणतीही साथ नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीन करण्यात येतोय.
Jul 6, 2016, 10:19 PM IST