महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात यश
रायगड जिल्ह्यातीली महाड दुर्घटनेतील ७ मृतदेह आतापर्यंत सापडले असून ५ जणांची ओळख पटली आहे .
Aug 4, 2016, 05:15 PM ISTपुण्यातील भिडे पुलाला भेगा, वाहतूक बंद
पुराचा तडाखा बसल्यामुळे शहरातील भिडे पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला हा पूल धोकादायक झाला आहे.
Aug 4, 2016, 04:50 PM ISTमुसळधार पावसानंतर नाशिकच्या गोदापार्कचं मोठं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:36 PM ISTवैजापूरमधल्या मदत कार्यात एनडीआरएफबरोबर स्थानिक अधिकारी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:31 PM ISTऔरंगाबादच्या पुरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी एनडीआरएफची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:33 PM ISTमहाड दुर्घटनेवर राज ठाकरेंची जहाल प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:31 PM ISTमहाड पूल दुर्घटना : दिवसभर शोधकार्य, हाती काहीही नाही
महाड पूल दुर्घटनेच्या मदतकार्यात अंधाराचा खंड पडला. NDRF आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या मदतीने उद्या पहाटेपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे.
Aug 3, 2016, 11:07 PM ISTवृक्ष कोसळला 50 लोक अडकले
कालाराम मंदिर पंचवटी जुना वृक्ष कोसळला 50 लोक अडकले, पंचवटी अतिप्राचिन काळाराम मंदिरासमोर वड कोसळला.
Aug 3, 2016, 09:08 PM ISTऔरंगाबादमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती
Aug 3, 2016, 05:05 PM ISTमहाड पूल दुर्घटना : एसटीतील बेपत्ता प्रवाशांची नावे
सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे.
Aug 3, 2016, 04:21 PM ISTमहाडची घटना दुर्दैवी, पाऊसामुळे बचावकार्यात अडथळे - मुख्यमंत्री
रायगड जिल्ह्यात महाड दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घेतलीय.
Aug 3, 2016, 12:26 PM ISTनाशिकच्या पावसाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नाशिकमध्ये किती पाऊस झाला असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता, पाहा हा व्हिडीओ.
Aug 2, 2016, 11:04 PM ISTमहाबळेश्वरमध्ये पावसाचा तडाखा, दोन वृक्ष कोसळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 09:46 PM ISTकोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत
कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.
Aug 2, 2016, 06:27 PM ISTनिफाडमध्ये पूर पाण्याखाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 06:10 PM IST