पाकिस्तान

पाकिस्तानमधून अखेर उझमा परतली

जबरदस्तीनं लग्न लावून पाकिस्तानात नेण्यात आलेल्या उझमाची सुटका झालीय.

May 25, 2017, 09:20 PM IST

कुलभूषण जाधव : पाकिस्तानी अधिकाऱ्यानं दिली कबुली

पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय. कुलभूषण जाधवांचं पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणण्यात आल्याचं पाकिस्तानच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं मान्य केलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं गेल्या वर्षी ३ मार्च रोजी जाधवला पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधून अटक केल्याचा दावा चुकीचा असल्याचंच सिद्ध होतंय. इराणमधून बलूचिस्तानात नेऊन तिथं अटक दाखवण्यात आली.

May 25, 2017, 11:52 AM IST

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा

भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौकी उध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननं आता नवा कांगावा सुरु केलाय.

May 24, 2017, 06:48 PM IST

'पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर मॅचसारखीच'

१ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम थोड्याच वेळात इंग्लंडला रवाना होणार आहे.

May 24, 2017, 05:53 PM IST

पाकच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने या हत्यारांचा वापर केला?

भारतीय लष्कराच्या बहादूर जवानांनी पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. पाकिस्तानी सैन्याचा बदला घेतला. रॉकेट लाँचर्स, रणगाडेभेदी क्षेपणास्त्रांचा मारा करून पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स उद्ध्वस्त केलेत.

May 24, 2017, 04:15 PM IST

पाकिस्तान वायुसेना प्रमुखाची भारताला धमकी

भारतीय लष्करानं नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या चौक्या उद्धवस्त केल्यानं आता पाकिस्तानच्या पायाखलाची जमीन सरकली आहे. आज पाकिस्तानचे वायुसेना प्रमुखांनी भारताला धमकी दिली आहे. 

May 24, 2017, 01:22 PM IST

बंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार

पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय. 

May 24, 2017, 01:14 PM IST

भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याचा पाकिस्तानकडून इन्कार

घुसखोरीविरोधात जोरदार कारवाई करत भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

May 23, 2017, 06:02 PM IST

मॅन्चेस्टर स्फोटानंतर भारत-पाकिस्तान मॅचवर संकट

ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय.

May 23, 2017, 04:33 PM IST

भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त

घुसखोरीविरोधात जोरदार कारवाई करत भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

May 23, 2017, 04:04 PM IST