पाकिस्तान

चार महिन्यांच्या रोहानसाठी सुषमा स्वराज ठरल्या देवदूत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध बिघडले असताना, रोहान सिद्दीकीमुळं दोन्ही देशांमध्ये प्रेमाचं नवं नातं पाहायला मिळालं.

Jul 19, 2017, 08:25 PM IST

'चीनकडून हल्ल्याची तयारी पूर्ण... देशाचा खरा शत्रू पाकिस्तान नाही तर चीन'

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी लोकसभेत भारत - चीन तणावाचा मुद्दा उचलून धरला. यावेळी, त्यांनी चीनवर रोष व्यक्त केला. 

Jul 19, 2017, 02:18 PM IST

पाकिस्तानकडून पुंछमध्ये पुन्हा गोळीबार

एलओसीवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.  पाकिस्तानी सैन्याने मंगळवार सकाळी जम्मूच्या पुंछ सेक्टरच्या बालाकोट आणि सौजेन भागात फायरिंग केली. पाकिस्तान दोन्ही भागात गोळीबार करत आहे. भारतीय जवानही पाकिस्तानला जोरदार प्रत्त्यूत्तर देत आहे.

Jul 18, 2017, 10:49 AM IST

बालाकोटमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानी सैन्याकडून बालाकोट सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. सोमवारी पाकिस्तानी सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत तोफा डागल्या. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरु आहे.

Jul 17, 2017, 10:44 AM IST

कुलभूषण जाधवच्या आईला मिळणार पाक व्हिजा?

पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हीसा देण्यासंदर्भात पाकिस्तान विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय

Jul 13, 2017, 11:03 PM IST

'भारत बनवित आहे असे आण्विक क्षेपणास्त्र की संपूर्ण चीन नष्ट होऊ शकतो'

भारत चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन आण्विक क्षेपणास्त्रावर भर देत आहे. अत्याधुनिक आण्विक क्षेपणास्त्र बनविण्याची रणनीती भारताने आखली आहे.  तसेच पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी होत आहे. त्यामुळे चोक प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने लक्ष केंद्रीत केलेय. आता तर चीनकडे भारताने विशेष लक्ष केंद्रीत केलेय, अशी माहिती अमेरिकेतील दोन वरिष्ठ आण्विक क्षेपणास्त्र अभ्यासकांनी दिलेय.

Jul 13, 2017, 01:42 PM IST

केरनमध्ये पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार

केरनमध्ये पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार

Jul 12, 2017, 07:17 PM IST

पाकिस्तानचा सीमारेषेवर गोळीबार, दोन जवान शहीद

पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवानांना वीरमरण आलंय.

Jul 12, 2017, 07:16 PM IST

पाकिस्तान बाजूने तिसऱ्या देशाचे लष्कर कश्मीर घुसू शकते, चिनी मीडियाने दिली धमकी

 भुतानच्या दिशेने सिक्किम सेक्टरमध्ये डोकलाम भागात रस्ते बांधणी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकाने रोखले. त्याच प्रकारे काश्मीरात तिसऱ्या देशाची लष्कर घुसू शखते असा इशारा चिनी विचार समुहाचे एक विश्लेषकाने दिला आहे. 

Jul 10, 2017, 05:31 PM IST

सुषमा स्वराज पाकिस्तानच्या खोटारडेपणावर बरसल्या

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अजीज यांना ट्विटरवरुन खडेबोल सुनावले आहेत. 

Jul 10, 2017, 04:07 PM IST

धोनीला ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट का? रमीझ राजाचा सवाल

पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर रमीझ राजानं धोनीला देण्यात आलेल्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टवर आक्षेप नोंदवला आहे.

Jul 6, 2017, 04:37 PM IST

'मलाही जडेजाचा राग आला होता, फक्त तीन मिनिटांसाठी'

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला रन आऊट केल्यानंतर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उठली होती.

Jul 5, 2017, 06:42 PM IST

रामदास आठवलेंची पाकिस्तानविरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची केली मागणी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पाकिस्तान विरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Jul 2, 2017, 02:46 PM IST