चॅम्पियन्स ट्रॉफी : सामन्याआधीच पाकिस्तान बॅकफूटवर
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे की, 'चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये भारताविरोधात होणारा सामना विशेष आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचं पारडं जड आहे.'
Jun 3, 2017, 11:25 AM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक महिला जखमी
पाकिस्तानच्या सेनेने शुक्रवारी उशिरा रात्री जम्मू कश्मीरमधीलपुंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय जवानांनी कोणतीही हरकत नाही केली तरी पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत असतो. या गोळीबारात शाहपूर केरनी भागातील एक महिला जखमी झाली आहे.
Jun 3, 2017, 10:23 AM ISTभारत - पाकिस्तान सामना : मास्टर ब्लास्टर देणार आनंदाचा धक्का?
तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल किंवा नसाल... पण, रविवारी म्हणजेच ४ जून रोजी नियोजित भारत - पाकिस्तान सामन्यासाठी नक्कीच उत्सुक असाल... याच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना आणखीन एक आनंदाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Jun 3, 2017, 10:18 AM ISTभारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला झटका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात झालीये. मात्र या स्पर्धेतील हायवोल्टेज मुकाबला रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे.
Jun 1, 2017, 04:12 PM ISTपाकिस्तानकडून नौशेरामध्ये फायरिंग, भारताचं चोख उत्तर
पाकिस्तानने जम्मू कश्मीरच्या नौशेरा सीमाभागात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. नौशेराच्या केजी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग होत आहे. पाकिस्तानचं सैन्य छोटे-छोटे हत्यारं आणि ऑटोमॅटिक हत्यारांनी फायरिंग करत आहेत.
Jun 1, 2017, 10:29 AM ISTभारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी सट्टेबाजार जोरात
चॅम्पियन्स ट्रॉफी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे जगभारातील क्रिकेट फॅन्सचं लक्ष आहे.
May 31, 2017, 06:31 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्यापासून थरार
चॅम्पिन्स ट्रॉफीचा थरार उद्यापासून क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार यात एकूण ८ संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
May 31, 2017, 06:14 PM ISTधक्कादायक खुलासा : काश्मीरच्या अशांतीमागे पाकिस्तानचं फंडिंग
एनआयए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या सूत्रांनी एक धक्कादायक खुलासा केलाय.
May 31, 2017, 11:40 AM ISTभारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पुन्हा मौका-मौका
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे.
May 30, 2017, 09:11 PM ISTपाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायला भारत सरकारचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:18 PM ISTमहामुकाबल्या आधी पाकिस्तानचा डर्टी गेम, शमीच्या धर्मावर वक्तव्य
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
May 29, 2017, 07:00 PM ISTपाकिस्तानच्या बॉलरने कोहलली डिवचलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान ४ जूनला एकमेकांसमोर येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक युद्धच असते. पण त्यापूर्वीच आता पाकिस्तानच्या खेळाडूंकडून प्रतिक्रिया येणं सुरु झालं आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानच्या बॉलरकडू टार्गेट केलं गेलं आहे.
May 28, 2017, 01:13 PM ISTपाकिस्तानविरुद्धच्या रणसंग्रामाआधी भारताचा किवींशी मुकाबला
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झालीय.
May 28, 2017, 07:34 AM ISTभारतीय लष्कराची कारवाई, पाकिस्तानचे दोन बॅट कमांडो ठार
पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर या ना त्या कारणाने उल्लंघन करण्यात येत आहे. आज उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून मोठा कट रचन्यात आला होता. मात्र, हा कट भारतीय जवानांनी उधळून लावताना पाकचे दोन बॅट कमांडो ठार केलेत.
May 26, 2017, 10:07 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे दूरच...आतापर्यंत एकदाही फायनलमध्ये पोचू शकला नाही पाकिस्तान
येत्या एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होतेय. .या स्पर्धेत भारताचा पहिलाच मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
May 26, 2017, 07:34 PM IST