पाकिस्तान

सुरक्षा दलाकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

 घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे.

Jun 1, 2020, 12:37 PM IST

'भारताबद्दल तसं बोललोच नाही', पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवर स्टोक्स संतापला

इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने केलेल्या वक्तव्यावर चांगलाच संतापला आहे. 

May 29, 2020, 07:06 PM IST

भारत-चीन वादाचा लाभ उठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, असा रचतोय कट

भारत-चीन सीमा विवाद पाकिस्तान (Pakistan) पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहे. नव्याने दहशतवादी डोंगर घाटीतून घुसविण्याच्या तयारी करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

May 29, 2020, 02:45 PM IST

पाकिस्तान विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध

केवळ 2 प्रवासी या अपघातात बचावले...

May 24, 2020, 05:05 PM IST

तालिबानचा दहशतवादी सिराजुद्दीन कोरोना पॉझिटीव्ह, पाकिस्तानच्या रुग्णालयात उपचार

सिराजुद्दीनच्या संपर्कात आलेले नेते संक्रमित झाल्याची शक्यता 

May 23, 2020, 11:02 AM IST

पाकिस्तानातील विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

विमानाचा अपघात निवासी भागात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

May 22, 2020, 07:06 PM IST

पाकिस्तानात विमान कोसळलं; ९८ प्रवासी दगावल्याची भीती

निवासी भागात विमान कोसळल्याने मोठी खळबळ माजली आहे.

May 22, 2020, 05:42 PM IST

जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी, भारतात घुसखोरीचा प्रयत्न

कोरोनाच्या संकटातही पाकिस्तान सतत दहशतवाद्यांना मदत करत आहे.

May 22, 2020, 03:01 PM IST

'भारतीय भूमीत दहशतवादी हल्ला झाला, तर याद राखा'

पाकिस्तानला इशारा देत ते म्हणाले.... 

May 18, 2020, 04:10 PM IST

आफ्रिदीने माझ्यासोबत नेहमी भेदभाव केला, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची खंत

माझ्यासोबत भेदभाव झाल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी स्पिनर दानिश कानेरीयाने केलाय.

May 18, 2020, 09:03 AM IST

'काश्मीर'वरून आफ्रिदीची मोदींवर टीका, गंभीर म्हणतो 'बांगलादेश आठवतं का?'

जगभरात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरचा राग आळवला आहे.

May 17, 2020, 08:05 PM IST

पाकिस्तानला जाणारे पाणी बंद करण्याचा मार्ग मोकळा

 भारताला मिळणाऱ्या पाण्याचा अधिक चांगला वापर करता येणार 

May 16, 2020, 02:32 PM IST

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खेळाडूंशी करार, मिळणार फक्त एवढे पैसे

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२०-२१ सालासाठी खेळाडूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे.

May 15, 2020, 10:41 PM IST

शाहिद आफ्रिदीकडून कराचीच्या हिंदू मंदिरात अन्नधान्य वाटप

कोरोना व्हायरसने भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही थैमान घातलं आहे.

May 14, 2020, 04:16 PM IST