पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्थमान आणि सारा अली खान Most-searched personalities
सर्च इंजिनकडून याचा खुलासा करण्यात आला आहे.
Dec 12, 2019, 10:44 AM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, ३ नागरिक जखमी
भारतीय जवानांचं चोख प्रत्त्यूत्तर
Dec 12, 2019, 09:03 AM ISTविरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत - पंतप्रधान मोदी
'गेल्या सहा महिन्यांचा कालावधी ऐतिहासिक राहिला. जे काम गेल्या कित्येक वर्षांपासून झालं नाही ते आता झालंय'
Dec 11, 2019, 11:32 AM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन पाकिस्तानचा तिळपापड
नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं.
Dec 10, 2019, 10:28 PM ISTगृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत 'नागरिकत्व सुधारणा विधेयक' मांडणार
या संवेदनशील विधेयकाबाबत विरोधकांकडून विरोध केला जात आहे.
Dec 9, 2019, 08:10 AM ISTपाकिस्तानमध्ये स्फोट, एक ठार तर सहा जखमी
पाकिस्तानच्या लाहोर शहरात आज शनिवारी झालेल्या स्फोटात एक व्यक्ती ठार झाली असून सहा जण जखमी झाले आहेत. याबाबतचे वृत्त जीओ टीव्हीने दिले आहे.
Dec 7, 2019, 11:35 PM IST'बुमराह बेबी बॉलर'; पाकिस्तानी खेळाडूची टीका
गेल्या २ वर्षांमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक बॉलिंगने जगभरात नाव कमावलं आहे
Dec 5, 2019, 09:38 AM IST#NavyDay सागरी सीमांचं रक्षण करणाऱ्या नौदलाचा आज विजय दिवस
देशाच्या गौरवशाली इतिहासामध्ये...
Dec 4, 2019, 08:16 AM ISTपाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार, दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ सेक्टरमध्ये मंगळवारी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले.
Dec 3, 2019, 07:23 PM ISTब्रिटनमधील दहशतवादी हल्लेखोराचं पाकिस्तान कनेक्शन उघड
पाकिस्तानशी त्याचं नाव जोडलं जात आहे.
Dec 1, 2019, 03:32 PM ISTमोदीजी मला बर्थडे गिफ्ट म्हणून पाकिस्तान हवाय - राखी सावंत
परिषदेच्या माध्यमातून तिने पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे.
Nov 27, 2019, 06:12 PM ISTकांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या दरात वाढ, गाठला 400 रुपयांचा आकडा
टोमॅटोच्या दर गगनाला भिडणे
Nov 21, 2019, 11:01 AM ISTनवाझ शरीफ यांची प्रकृती चिंताजनक, २४ तासात उपचार न झाल्यास धोका
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची प्रकृती एकदम नाजूक झाली आहे.
Nov 14, 2019, 08:41 PM ISTभारतीय कुलभूषणसाठी होणार पाकिस्तानच्या 'आर्मी ऍक्ट'मध्ये बदल
यानंतर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या हायकोर्टात दाद मागण्याचा अधिकार मिळणार
Nov 13, 2019, 01:56 PM ISTजित्याची खोड...पाकिस्तानकडून अभिनंदन वर्धमान यांचा अपमान
पाकिस्तानच्या कुरापती सुरुच...
Nov 10, 2019, 08:26 PM IST