पाकिस्तान

इम्रान खान पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत - भारत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर भारताने जोरदार टीका केली आहे. 

Oct 5, 2019, 04:47 PM IST

धर्मासाठी प्रसिद्ध गायिकेचा संगीताला 'अलविदा'

सिंधशी निगडीत असणाऱ्या शाजिया यांनी सिंधीसोबतच उर्दु, पंजाबी, बलोची, सराइकी आणि काश्मिरी भाषांमध्येही अनेक गाणी गायलीत

Oct 5, 2019, 11:58 AM IST

पाकिस्तानात सत्ताबदलाचे संकेत, देशाची सूत्रं पुन्हा सैन्याच्या हाती जाणार?

इम्रान खान यांना पाकिस्तानी सेनेकडूनच गादीवर बसवण्यात आलंय. परंतु, सध्या मात्र त्यांनी पाकिस्तानी सेना त्यांच्यावर नाराज आहे.

Oct 3, 2019, 07:19 PM IST

पदभार स्वीकारताच भारतीय वायुदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य

बालाकोटविषयीसुद्धा दिली प्रतिक्रिया 

Sep 30, 2019, 01:20 PM IST

...आतापर्यंतचे १० 'सर्जिकल स्ट्राइक'

जाणून घेऊया आतापर्यंतच्या 'सर्जिकल स्ट्राइक'विषयी

Sep 29, 2019, 02:49 PM IST

'आयएनएस खांदेरीमुळे नौदलाची ताकद वाढली हे पाकिस्तानला कळायला हवे'

 मुंबईत आयएनएस खांदेरीच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. 

Sep 28, 2019, 10:19 AM IST

'पाकिस्तानात १३० दहशतवाद्यांना पेंशन मिळते'

यूएनमध्ये पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांचे भडकाऊ भाषण

Sep 28, 2019, 09:01 AM IST

ड्रोनच्या माध्यमातून भारतात हत्यारं पाठवतोय पाकिस्तान

पाकिस्तानचं आणखी एक तंत्र समोर आलं आहे.

Sep 25, 2019, 05:56 PM IST

'आम्ही नेहमी मैत्रीचा प्रयत्न केला पण पाकिस्तानने धोकाच दिला'

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. 

Sep 25, 2019, 07:50 AM IST

पाकिस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार, ४ ठार ७६ जण जखमी

भूकंपामुळे ४ जणांचा मृत्यू, ७६ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  

Sep 24, 2019, 06:35 PM IST

आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र करा, सिंधी समाजाची पंतप्रधानांकडे मागणी

पाकिस्तानचा सिंधी समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वातंत्र्याची मागणी करणार 

Sep 22, 2019, 12:20 PM IST

पाकिस्तानतर्फे शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे जशास तसे उत्तर

 पाकिस्तान आपल्या कारवायांपासून मागे हटण्यास तयार नाही.

Sep 21, 2019, 11:49 AM IST

'आयपीएलमुळे श्रीलंकन खेळाडूंचा पाकिस्तानला यायला नकार'; आफ्रिदीची बडबड

दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदिल देण्यात आला आहे.

Sep 20, 2019, 03:25 PM IST

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, भारताने ठणकावले कोणाचा हस्तक्षेप नको !

मानवाधिकार आयोगासमोर काश्मीरविषयी प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न फसला. 

Sep 20, 2019, 08:14 AM IST