केदार जाधवच्या बॉलिंगवरून भाजप-काँग्रेस भिडले!
आशिया कप २०१८ मध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं धुव्वा उडवला.
Sep 21, 2018, 06:22 PM ISTभारत - पाकिस्तान होऊ घातलेली चर्चा रद्द
भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये न्यूयॉर्क येथे होऊ घातलेली चर्चा रद्द करण्यात आली आहे. भारताने चर्चेची तयारी दाखवल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sep 21, 2018, 06:19 PM ISTVideo: विजयाचा उन्माद? भारतीय खेळाडूनं तलवारीनं केक कापला
आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानवर ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.
Sep 20, 2018, 06:57 PM ISTलाईव्ह कॉमेंट्रीवेळी दिनेश कार्तिक-फकर जमानवर भडकले सुनील गावसकर
आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेट राखून दणदणीत पराभव केला.
Sep 20, 2018, 05:46 PM ISTकाश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यावर पाकिस्तानचे स्टॅम्प आणि पोस्टाची तिकीटं
केमिकल अटॅकवरही एक पोस्टाचं तिकीट
Sep 20, 2018, 04:01 PM ISTभारताने मॅच जिंकली आणि 'या' पाकिस्तानी मुलीने भारतीयांची मनं जिंकली
या पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्याचे भारतातही चाहते झाले आहेत.
Sep 20, 2018, 02:06 PM ISTपाकिस्तानचे क्रौर्य, भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना
पाकिस्तानी सैन्यानं भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचं उघड
Sep 20, 2018, 10:49 AM ISTधोनीची जबरदस्त स्टंपिंग, अंपायरच्या निर्णयाआधीच निघून गेला पाकिस्तानचा खेळाडू
धोनीची जबरदस्त स्टंपिंग
Sep 20, 2018, 09:09 AM ISTचर्चेला पुन्हा सुरुवात व्हावी, पाक पंतप्रधान इमरान खान यांचं मोदींना पत्र
यापूर्वी, पंतप्रधान मोदींनीही इमरान खान यांच्या फोनवर विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या
Sep 20, 2018, 08:53 AM ISTपाकिस्तानच्या पराभवावर अमेरिका खूश, भारताला शुभेच्छा
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
Sep 20, 2018, 08:32 AM ISTआशिया कप : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, 23 सप्टेंबरला पुन्हा सामना
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे.
Sep 19, 2018, 11:22 PM ISTआशिया कप: कितीही पाऊस पडला तरी थांबणार नाही मॅच, हे आहे 'खास' कारण
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिटे स्टेडियममध्ये आशिया कपच्या मॅच खेळवण्यात येत आहेत.
Sep 19, 2018, 08:55 PM ISTभारतीय बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण, 162 रनवर ऑल आऊट
भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॅट्समननी लोटांगण घातलं.
Sep 19, 2018, 08:17 PM ISTहार्दिक पांड्या दुखापतग्रस्त, स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर
पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताला मोठा झटका लागला आहे.
Sep 19, 2018, 07:30 PM ISTINDvsPAK:पाकिस्तानच्या चाचांचं भारतीय टीमच्या फॅनला गिफ्ट
खेळ आणि कलेला सीमांचं आणि देशाचं बंधन नसतं असं म्हणतात.
Sep 19, 2018, 07:16 PM IST