पाकिस्तान

हो मी फिक्सिंग केलं, पाकिस्तानच्या दानिश कनेरियाची कबुली

पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात फसला आहे. 

Oct 18, 2018, 06:40 PM IST

म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पराभवानंतरही विराट-युवी शोएब मलिकसोबत हसत होते

मागच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केला.

Oct 17, 2018, 06:10 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचं रेकॉर्ड, ६ बॉलमध्ये घेतल्या ४ विकेट

पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये स्पिनरना अनुकूल खेळपट्टी बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.

Oct 16, 2018, 05:00 PM IST

पाकिस्तानकडून भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार

भारताविरोधी पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच

Oct 14, 2018, 11:00 AM IST

मूळ पाकिस्तानी क्रिकेटरनंच भंगलं पाकिस्तानचं विजयाचं स्वप्न

...आणि पाकिस्तानचं विजयाचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Oct 12, 2018, 12:34 PM IST

भारताच्या या करारामुळे पाकिस्तानची उडाली झोप

पाकिस्तानने घेतला मोठा धसका

Oct 12, 2018, 11:03 AM IST

दिवाळखोर पाकिस्तानवर भीक मागण्याची वेळ, पाकिस्तानी रुपयाची दुर्दशा

पाकिस्तानी जनतेच्या हालाखीच्या स्थितीत आणखी भर पडणार 

Oct 11, 2018, 09:05 AM IST

३३व्या वर्षी क्रिकेटमध्ये आगमन करणाऱ्या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाला लोळवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्याच दिवशी पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.

Oct 9, 2018, 10:00 PM IST

VIDEO :...म्हणून पाकच्या कट्टर फॅननं 'तिरंगा' हातात घेऊन टीम इंडियाला सपोर्ट केलं

भारत विरुद्ध बांग्लादेशच्या फायनल मॅचमध्ये बशीर चाचांनी भारताला सपोर्ट केल्याचं जगानं पाहिलं...

Oct 9, 2018, 04:05 PM IST

एटीएसला मिळणार निशांत अग्रवालचा ताबा?

अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस ऐरोस्पेसमध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करीत होता

Oct 9, 2018, 11:04 AM IST

सुरक्षेत मोठी चूक, नागपुरातून ISI एजंटला अटक

आयएसआयच्या संशयित हस्तकाला अटक

Oct 8, 2018, 03:33 PM IST

कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार 

Oct 4, 2018, 08:50 AM IST

भारतीय हद्दीत घुसलं पाकिस्तानचे हेलिकॉप्टर, भारतीय जवानांचा गोळीबार

भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच 

Sep 30, 2018, 02:58 PM IST

सार्कच्या बैठकीतून सुषमा स्वराज निघून गेल्या आणि...

न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भरलेल्या सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना टाळण्यासाठी त्या निघून गेल्याची चर्चा आहे. 

Sep 29, 2018, 08:10 PM IST

पाक दिग्गजाच्या मुलाला मायदेशाकडून नाही तर या टीमकडून खेळायचंय

उस्मानपूर्वी 2013 मध्ये फवाद अहमदनंही ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारत क्रिकेट खेळणं सुरू केलं होतं.

Sep 27, 2018, 11:09 AM IST