पाकिस्तान

कुलभूषण जाधव यांच्या जखमा लपण्यासाठी पाकिस्तानने खेळली ही चाल

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबरला पाकिस्तानात त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.

Dec 26, 2017, 01:01 PM IST

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, भारताचे पुन्हा सर्जिकल उत्तर

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा चोख  प्रत्युत्तर दिलेय. पाकिस्तानी हल्ल्यात शनिवारी शहीद झालेल्या चार जवानांवरील हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी घेतला आहे. पाकिस्तानचे तीन सैनिक ठार मारण्यात आलेय.

Dec 26, 2017, 10:18 AM IST

इस्लामाबाद | कुलभूषण जाधव यांच्यासोबत आई, पत्नीचा संवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 05:26 PM IST

पाकिस्तानमध्ये कैद कुलभूषण जाधव यांची कुटुंबियांनी घेतली भेट

 हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानमध्ये कैद असणाऱ्या कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियाची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयात भेट झाली आहे.

Dec 25, 2017, 04:17 PM IST

पाकिस्तानमध्ये कैद कुलभूषण जाधव यांची कुटुंबियांनी घेतली भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 04:08 PM IST

हाफीज सईदने स्वत:च्या पक्षासाठी उघडलं लाहोरमध्ये ऑफीस

मिल्ली मुस्लिम लीग हा जमात-उद-दावाचा राजकीय चेहरा आहे.

Dec 25, 2017, 02:43 PM IST

पाकिस्तानमध्ये कैद कुलभूषण जाधव यांची कुटुंबियांनी घेतली भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 02:34 PM IST

नवी दिल्ली । कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी आई आणि पत्नी पाकमध्ये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 01:35 PM IST

कुलभूषण जाधवांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी, आई पाकिस्तानात

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई 25 डिसेंबरला पाकिस्तानात जाणार आहेत. 

Dec 25, 2017, 09:09 AM IST

नवी दिल्ली | कुलभुषण जाधव यांची पत्नी, आई भेट हा पाकिस्तानचा कुटील डाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:12 AM IST

भंडारा - मेजर प्रफुल मोहरकर पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 05:09 PM IST

कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईसोबत उद्या होणार भेट

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबरला पाकिस्तानात जाणार आहेत. 

Dec 24, 2017, 04:14 PM IST

कुलभषण जाधव यांची पत्नी, आईसोबत उद्या होणार भेट

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने कारागृहात बंदिवान बनविलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई उद्या (25 डिसेंबर) भेटणार आहेत.

Dec 24, 2017, 11:43 AM IST