पाकिस्तानकडून गोळीबार, ३ जवान शहीद
भारताने शांतीसाठी केलेल्या हजारो प्रयत्नानंतर ही पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत.
Dec 23, 2017, 05:57 PM ISTपाककडून कुलभूषण जाधव यांच्या आई-पत्नीला वीजा मंजूर
पाकिस्तानच्या तावडीत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाककडून वीजा मंजूर करण्यात आलाय.
Dec 20, 2017, 09:20 PM ISTचीन आणि पाकिस्तानचा अमेरिकेला जोरदार झटका
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 'डॉलर'ला चलनातून हद्दपार करत अमेरिकेला जोरदार झटका दिलाय.
Dec 20, 2017, 06:13 PM ISTही आहे नवाज शरीफ यांची मुलगी, सौंदर्यासोबत हुशारीसाठी लोकप्रिय
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाजचा जगातल्या ११ शक्तीशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आलाय.
Dec 19, 2017, 09:41 PM IST'मनमोहन सिंग यांच्यावर चिखलफेकीसाठी मोदींनी माफी मागावी'
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याविरुद्ध टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीमा ओलांडली... आपल्या वक्तव्यावर मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं मंगळवारी संसदेत केली.
Dec 19, 2017, 09:12 PM ISTपाकिस्तान कट-कारस्थान करत नाही, नेत्यानं आळवला 'पाक'राग!
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना 'पाक'राग आळवलाय.
Dec 19, 2017, 07:49 PM ISTआता ४० सुखोई ब्राहमोससज्ज
हवाई दलात सुखोई विमानांचं स्थान खूप महत्वाचं आहे.
Dec 18, 2017, 06:17 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या पत्नी, आईच्या व्हिसा अर्जावर विचार सुरू : पाकिस्तान
पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाधव यांच्या कुटुंबियांकडून पाठवलेल्या व्हिसा अर्ज भेटल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली.
Dec 17, 2017, 12:13 PM ISTनवी दिल्ली । पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे, देशभरात विजय दिवस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 03:22 PM IST...तर पाकिस्तान दहशतवाद्यांना आपला भूभाग गमावून बसेल
पाकिस्तानातील दहशतवादी लक्ष काबूलवरून इस्लामाबादकडे वळत असून पाकिस्तानी नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांनी केलीय.
Dec 16, 2017, 03:20 PM ISTपाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे, देशभरात विजय दिवस
१९७१ च्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. देशभरातून युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यात येत आहे.
Dec 16, 2017, 10:46 AM ISTपाकिस्तानने टीम इंडियाच्या या खेळाडूला केले सर्वाधिक गूगल सर्च
पाकीस्तानने त्यांचे खेळाडू कॅप्टन सरफराज अहमद आणि फास्ट बॉलर मोहम्मद आमिर यांनाही एवढे सर्च केले नाही.
Dec 16, 2017, 07:54 AM ISTभारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक
चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे.
Dec 15, 2017, 03:07 PM ISTया कारणामुळे पाकिस्तानात रिलीज होणार नाही 'टायगर जिंदा है' सिनेमा
सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है हा सिनेमा येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. मात्र पाकिस्तानातील फिल्मी चाहत्यांना या सिनेमासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने आतापर्यंत या सिनेमाला सर्टिफिकेट दिलेले नाहीये.
Dec 14, 2017, 10:55 AM ISTदाऊद आणि छोटा शकीलमध्ये फूट; गुप्तचर सूत्रांची माहिती
दाऊद इब्राहिम हा 1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्पस्फोटातील प्रमुख आरोपी असून, मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना तो गेली अऩेक वर्षे गुंगारा देत आहे.
Dec 13, 2017, 08:04 AM IST