पाकिस्तान

पाकिस्तानच्या जेलमध्ये ४५७ भारतीय कैदी

 ८ जानेवारीला १४६ मच्छिमारांना सोडण्यात येणार असल्याचेही पाकिस्तानतर्फे सांगण्यात आले. 

Jan 1, 2018, 03:17 PM IST

पॅलेस्टिनी राजदूत, पाकिस्तान आणि हाफीझ सईद

भारताच्या तीव्र आक्षेपामुळे नवीन राजदूताची नेमणूक होणार

Jan 1, 2018, 03:08 PM IST

सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

संपूर्ण देश आज नववर्षाच्या स्वागताची तयारी करतोय. सारी तरुणाई वनवर्षाच्या स्वागतात मशगुल झालीये. मात्र, याच दरम्यान सीमेवर देशाचं रक्षण करणा-या ५ विरांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती दिलीये.

Dec 31, 2017, 05:25 PM IST

अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा झटका

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश हळूहळू आता जगासमोर होत आहे.

Dec 30, 2017, 01:25 PM IST

पाकिस्तानी मीडियानं जाधव कुटुंबीयांना अशी वागणूक दिली...

पाकिस्तानच्या कैदेत असलेला भारतीय कुलभूषण जाधव याच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी मीडियाकडून मिळालेल्या वागणुकीचा एका संवेदनशील पाकिस्तानी पत्रकारानंच निषेध केलाय. 

Dec 28, 2017, 10:53 PM IST

पाकिस्तानचा डाव त्या दोघींनी उधळून लावला

 कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचा अपमान आक्रमकपणे जगासमोर आणलाय.

Dec 28, 2017, 05:21 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या भेटीतील अंगावर काटा उभ्या करणाऱ्या 10 गोष्टी

पाकिस्तानने जाधव कुटुंबियांशी केलेला दुर्व्यवहार समोर आला आहे. 

Dec 28, 2017, 01:44 PM IST

कुलभूषण जाधव कुटुंबीयांना वागणूक, संसदेत दावे-प्रतिदावे

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरून सध्या संसदेत दावे प्रतिदावे सुरू आहेत. 

Dec 28, 2017, 11:08 AM IST

चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर : हाजरा मोटरवे महामार्गाचं उद्घाटन

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाजरा मोटरवे महामार्गातल्या दोन टप्प्यांचं उद्घाटन केलं. 

Dec 27, 2017, 11:46 PM IST

पाकिस्तानचा खरा चेहरा आला समोर... जाधव कुटुंबियांना दिली अशी वागणूक

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी गेले असता... 

Dec 27, 2017, 04:35 PM IST

'या' कारणाने पाकिस्तानने कुलभूषण जाधवच्या पत्नीचे शूज परत केले नाहीत?

भारताने पाकिस्तानवर केलेले सर्व आरोप नाकारले आहे. 

Dec 27, 2017, 12:31 PM IST

लोकसभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंतांच्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात. कुलभूषण जाधावांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा यावेळी निषेध करण्यात आला.

Dec 27, 2017, 12:17 PM IST

४ शहीदांच्या बलिदानानंतर पाकला चोख प्रत्युत्तर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 08:09 PM IST

नवी दिल्ली । जाधवांच्या कुटुंबियांना पाकमध्ये मानसिक त्रास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 04:36 PM IST