पुणे ताज्या बातम्या

पुणेः भांडणात मुलगी सतत आईची बाजू घ्यायची, वडिलांनी पत्नीसह लेकीचा जीव घेतला

Pune Crime News: कौटुंबिक कारणातून पतीनेच पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, खुनानंतर पतीदेखील पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. 

Mar 17, 2024, 11:34 AM IST

भिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक

Marathi News Today: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 26, 2024, 01:16 PM IST

पुण्यातील विचित्र घटना! जेवण वाढताना ताट, तांब्या आपटल्याने वाद; नवरा थेट रुग्णालयात दाखल

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. पती-पत्नीच्या वादातून पतीने पतीवर थेट चाकूने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 26, 2024, 12:31 PM IST

Pune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...

Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. 

Feb 17, 2024, 09:38 AM IST

पुणेः हसत्या-खेळत्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, शाळेत खेळताना आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Pune Live News Today: पुण्याच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. 

 

Feb 16, 2024, 03:03 PM IST

पुणेः तरुणीला 15 दिवस डांबून ठेवत वारंवार बलात्कार, नंतर वेश्याव्यवसायात ढकलले; पती-पत्नी सूत्रधार

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. 

Feb 15, 2024, 01:44 PM IST

पुण्यातील खराडी परिसरात घोंगावणारं 'ते' वादळ डासांचं नाही! धक्कादायक माहिती आली समोर...

Pune Mosquito Tornado: पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत तुम्ही डासांचे वादळ पाहू शकता. पण हे खरंच डास आहेत का? जाणून घ्या नेमकं प्रकरण 

 

Feb 13, 2024, 06:14 PM IST

पुणेः गळ्यातील लॉकेटसाठी बिबट्याची नखे हवी होती, अल्पवयीन मुलांनी कळसच गाठला

Pune Live News Today: बिबट्यांच्या नखांचे गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी मृत बिबट्याचा पंजा कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Feb 12, 2024, 11:40 AM IST

Pune News: प्रेमप्रकरण जीवावर उठलं! पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटित हत्या; बंगाली जोडप्याने...

Pune Crime News: पुण्यातील हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 7, 2024, 11:59 AM IST

पोलिसांनीच टाकला दरोडा! पुणे पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन, काय घडलं नेमकं?

Pune Crime News: पुणे शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकला पोलीस ठाण्यातच दरोडा, काय घडलं नेमकं?

 

Jan 30, 2024, 11:07 AM IST

दर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्...

Pune News Today: जादा परताव्याचे आमिष दाखवून ३.२५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस

 

Jan 29, 2024, 11:12 AM IST

पुणेः उच्चशिक्षित मोबाइल चोर, चोरी केलेले फोन विकण्यासाठी लढवायचा अशी शक्कल

Pune News Today: पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणाने मोबाइल चोरल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 17 मोबाइल ताब्यात घेतले आहेत. 

Jan 23, 2024, 02:10 PM IST

यंदाची पहिली हापूसची पेटी बाजारात; एका आंब्याची किंमत ऐकून म्हणाल वाट पाहिलेली बरी!

First Mango Of The Season In Pune: पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली असून या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या पेटीला 21 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. 

 

Jan 18, 2024, 02:25 PM IST

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेल ताब्यात

Pune Sex Racket: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

Jan 17, 2024, 02:29 PM IST

घरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले

Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रुममेट घरातील कामे सांगायचा आणि मारहाणही करायचा. याचाच राग मनात ठेवून तरुणाने रुममेटला संपवले आहे. 

 

Jan 10, 2024, 10:59 AM IST