माझ्या चारही बाजूने बॉम्ब..., पुणे विमानतळावर 72 वर्षांच्या आजीबाईंची धमकी, अन् उडाला एकच गोंधळ
Pune Airport Blast Threat: पुणे शहरात कधी काय होईल हे कोणालाच काहीही सांगता येणार नाही. म्हणतात ना एखाद्याची चेष्टा मस्करी करत असताना विचार करून करावी अन्यथा ती अंगलट येत असते असंच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडलेला आहे.
Aug 4, 2023, 11:53 AM ISTSanjay raut On Narendra Modi: शरद पवारांवरील आरोप खोटे होते? पुणे दौऱ्यावरून संजय राऊत यांची मोदींवर निशाणा!
Sanjay raut critised bjp over Narendra Modi pune daura latest marathi news
Aug 1, 2023, 11:20 AM ISTअल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्ठा, पुण्यात 3 जणांना अटक
Pune Crime News: ३ जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्टा. पुण्यातल्या या प्रकाराने उडाली एकच खळबळ
Jul 27, 2023, 01:16 PM ISTपुण्यात पाणी भरताना वाद, शेजाऱ्याने पोटात लाथ घातली, महिलेने गमावले बाळ
Pune News Today: पाणी भरताना झालेल्या भांडणात एकाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात झाल्याची घटना घडली आहे.
Jul 26, 2023, 02:10 PM ISTमंदीत साधली संधी! 2.50 लाखांची नोकरी सोडत 50व्या वर्षी बनले उद्योजक, आता आहे कोटींची कमाई
Pune Farmer Sucess Story: पुण्यातील एका शेतकऱ्याने वयाच्या पन्नाशीत धोका पत्करुन स्वतःचा व्यवसाय उभा केला.
Jul 23, 2023, 12:57 PM ISTपुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार, वयापेक्षा मोठ्या महिलेला पाठलाग करत गाठले अन्...
Pune One Sided Love News: पुण्यात एकतर्फी प्रेमातून आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेवर तिच्याच मित्राने जीवघेणा हल्ला केला आहे.
Jul 13, 2023, 02:29 PM ISTमैत्रिणीचाच विश्वासघात! रुममेटचे 'तसले' फोटो काढत मित्रांना पाठवले, पुण्यातील तरुणीच्या कृत्याने संताप
Women Send Nude Photo Of Her Friend: पुण्यात एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. रूममेटचे तसले फोटो एका तरुणीने मित्रांना पाठवले असल्याचे समोर आले आहे.
Jun 30, 2023, 02:05 PM IST
पुण्यात काय चाललंय? चक्क अंडा हाफ फ्रायवरुन राडा, तरुणाने डोक्यात लोखंडी अँगल घातला अन्...
Pune Crime News: पुण्यात घडलेल्या दोन घटनांनी हादरले आहे. क्षुल्लक कारणांवरुन दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहेत. यात तरुण आरोपींचा सहभाग असल्याचे कळतेय
Jun 23, 2023, 11:08 AM ISTपुण्यात जेष्ठ दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, राहत्या घरात पत्नी बेडवर अन्...
Pune Couple Found Dead: पुण्यात एक खळबळ उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात पती-पत्नीचा राहत्या घरात मृतदेह सापडला
Jun 18, 2023, 03:46 PM ISTपुण्यातील बेपत्ता तरुणीचे गूढ उकलले, पोलिसांना अद्दल घडवण्यासाठी तिनेच रचला प्लान, कारण...
Pune Missing Girl:पुण्यातील बेपत्ता तरुणीचे गूढ उकलले आहे. लव्ह जिहाद नव्हे तर पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी युवतीने केला बनाव
Jun 11, 2023, 09:41 AM ISTदोन महिलांनी गोव्याला बोलावले, तिथे घडलं असं काही की पुण्यात येऊन त्याने जीव सोडला
Pune Man Suicide: पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जुगारात पैसे हरल्याने एका व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलं आहे.
Jun 9, 2023, 12:41 PM ISTतिला भेटायचे असेल तर...; पतीनेच फेसबुकवर पत्नीचे न्यूड फोटो टाकले अन् लोकेशनही दिले
Husband Upload Wifes Nude Photo On Facebook : पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल
Jun 9, 2023, 11:57 AM ISTमावळ जावई हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नीनेच पतीला शेतात नेऊन संपवले, आधी लंघूशंकेचा बहाणा केला अन्...
Husband Killed By Wife In Pune: मावळ मधील हत्या प्रकरणात वेगळं वळण घेतलं आहे. पत्नीनेच पतीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
Jun 5, 2023, 04:17 PM IST
PMO कार्यालयातून सिक्रेट मिशनवर आलोय; पुण्यात तोतयाचा दावा, पोलिसांना 'त्या' कृतीवरुन संशय अन् बिंग फुटले
Pune Fake IAS Officer: पुणे पोलिसांनी तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. पीएमओ कार्यालयाकडून आल्याचा दावा त्याने केला होता.
May 31, 2023, 01:48 PM ISTसामूहिक अत्याचारानंतर हत्या, मृतदेह बॅगेत भरुन तळेगाव स्टेशनवर फेकला, अखेर आता न्याय झाला
Pune Gang Rape And Murder: पुणे सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
May 26, 2023, 03:53 PM IST