स्वारगेट ते कात्रज... मेट्रोचा दक्षिण पुण्यात विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमीच्या प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली आहे.
Aug 17, 2024, 08:11 PM ISTमित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार
Shocking News in Pune : शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतोय.. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय.. दहावीतील विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थिनींचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय..
Aug 16, 2024, 10:08 PM IST
घर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत
Independence Day Offer : ठाणे, कल्याणसह पुण्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच घर खरेदीच स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे. कारण Independence Day Offer टाटा कंपनीने घर खरेदीवर 19 लाखांची सूट जाहीर केलीय.
Aug 15, 2024, 11:58 AM ISTहद्दच झाली! वाहतूकीचं उल्लंघन करण्याचा नवा विक्रम, दुचाकीची किंमत 50 हजार...दंड सव्वा लाख
Pune : पुणे तिथे काय उणे, असं पुण्याबाबत नेहमीच म्हटलं जातं. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतलीय.. अनेक बाबींमध्ये जगभरात ख्याती असलेलं पुणे हे वाहतूकीच्या प्रश्नांमुळे बदनाम होतंय.
Aug 9, 2024, 09:38 PM ISTआभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती
Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,
Aug 4, 2024, 09:56 PM ISTPune Weather News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे
Pune Weather Updates: राज्यात जुलै अखेर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. तसा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 12:07 PM IST
पुण्यातील पूर परिस्थितीसाठी जबाबदार कोण? नदीकाठ सुधार प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
पुण्यातील पूर परिस्थितीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पुण्यातील बहुचर्चित नदी सुधार प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट...
Jul 27, 2024, 11:43 PM ISTपुणे पाऊस: एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारण
Pune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
Jul 25, 2024, 09:34 AM ISTपूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट, रुग्णालयाने दिलं 'हे' कारण
Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांना मंगळवारी मसूरीत हजर व्हायचं होतं, पण त्या नॉट रिचेबल झाल्या आहेत. यादरम्यान त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट
Jul 24, 2024, 12:31 PM ISTससून रुग्णालयातील डॉक्टरांचा आणखी एक कारनामा उघड, रात्री रुग्णांना टाकलं जातं निर्जनस्थळी
Pune Sasoon Hospital : पुण्यातील ससून रुग्णालयातील नवनवे कारनामे समोर येतायत. कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचं ब्लडसॅम्पल बदलण्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे.
Jul 23, 2024, 02:43 PM ISTपुण्यातील रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावली; जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली
पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावण्यात आली आहे.
Jul 19, 2024, 07:34 PM ISTPune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!
Pune Crime News : पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu tatya Gaikwad) यांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना टेम्पोला धडक दिली.
Jul 17, 2024, 07:10 PM ISTपुणे हादरलं! अल्पवयीन मुलींची घरात रंगली दारू पार्टी, त्यानंतर घडलं भयानक... एकीचा मृत्यू
Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलींनी दारु पार्टी केली. पण त्यानंतर एका तरुणाचा घरातच गळफास घेतलेल्या अपस्थेत मृतदेह आढळला. या घटनेने पुण्यातली येरवडा भागात खळबळ उडाली आहे.
Jul 16, 2024, 06:14 PM ISTपुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर
Zika Virus and Dengue Cases in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ असल्याने आरोग्य विभागावर दुहेरी संकट कोसळलंय.
Jul 15, 2024, 10:01 AM ISTPune Accident : आणखी एक हिट अॅण्ड रन! पुण्यात अज्ञात वाहनाची दोन पोलीस कॉन्स्टेबलना धडक; एकाचा जागीच मृत्यू
Pune Hit And Run : पुण्यात आणखी एक हिट अॅण्ड रन; मध्यरात्री नेमकं काय घडलं... जाग येतात संपूर्ण पुणे हादरलं. कुठे झाला हा भीषण अपघात?
Jul 8, 2024, 09:41 AM IST