पुणे

लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या देशात चीनी कंपन्यांनी शिरकाव केला आहे. 

Dec 3, 2020, 09:49 PM IST
Indapur NCP Candidate Arun Lad Cast His Votes For Teachers,Graduate Constituencies PT58S

पुणे | भाजप आणि राष्ट्रवादीत थेट सामना

पुणे | भाजप आणि राष्ट्रवादीत थेट सामना

Dec 1, 2020, 04:50 PM IST

कोरोना लसीच्या स्थितीबाबत पंतप्रधान मोदींचा हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे दौरा

कोरोनाची लस देशात तयार करण्यासाठी सुरु आहेत प्रयत्न

Nov 28, 2020, 07:41 PM IST

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale ) यांची ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली.  

Nov 28, 2020, 07:40 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत!

 पंतप्रधान मोदी  (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत. 

Nov 28, 2020, 07:14 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भारत भालके (Bharat Bhalke) यांचे काल रात्री निधन झाले. पुण्यातल्या (Pune) रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते.  

Nov 28, 2020, 06:56 AM IST

पंतप्रधान मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट

कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Mod) उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत. 

Nov 27, 2020, 07:33 AM IST

पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार

मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. 

Nov 21, 2020, 06:21 PM IST
Pune People Anger Reaction On Higher Electricity Bill PT1M18S

पुणे | वीजबिलाचा झटका; पुणेकरांच्या खिशाला चटका

पुणे | वीजबिलाचा झटका; पुणेकरांच्या खिशाला चटका

Nov 19, 2020, 11:00 AM IST

पुण्यात वाहन उद्योगाला कोरोना काळानंतर अच्छे दिन

कोरोनामुळे (Corona virus) ऑटोमोबाईल ( Automotive Industry ) क्षेत्राला घरघर लागली होती. मात्र लॉकडाऊन उठल्यापासून वाहन विक्री वाढू लागली आहे. 

Nov 18, 2020, 06:42 PM IST
 Pune Pracharya Foundation Helping Handicap Childrens To Become Self Dependent PT2M31S

पुणे | दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रा फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

पुणे | दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रा फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

Nov 12, 2020, 03:35 PM IST

पदवीधर निवडणूक : भाजपमध्ये बंडखोरी, हे उमेदवार रिंगणात

औरंगाबाद, (Aurangabad) नागपूर, (Nagpur) पुणे (Pune) पदवीधर मतदार संघ (Graduate Constituency) आणि अमरावती (Amaravati) शिक्षक मतदारसंघासाठी (Teacher constituency) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.  

Nov 12, 2020, 11:18 AM IST

राज्यात थंडीचा कडाका वाढतोय, पुण्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

महाराष्ट्र राज्यात ( Maharashtra) दोन दिवसांपासून थंडीला (Cold) सुरुवात झाली आहे. 

Nov 12, 2020, 10:04 AM IST

'त्या' महिलेचे दोन्ही डोळे निकामी, पुण्यात उपचार सुरु

 महिलेचा विनयभंग करून तिच्या डोळ्यांना मोठी ईजा केली होती. त्या महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. 

Nov 12, 2020, 07:08 AM IST

Video : मास्क नाही म्हणून हटकलं; त्यानं ट्रॅफिक पोलिसाला फरपटत नेलं

जो प्रकार घडला तो धक्कादायक होता. 

Nov 6, 2020, 07:39 AM IST