पुणे

लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास, पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू

पैलवान बनण्यासाठी त्याने आयुष्यभर लाल मातीत कसरत केली. अनेक स्पर्धांमध्ये त्याने विरोधी मल्लांना धुळ चारली पण ज्या लालमातीत त्याने घाम गाळला त्याच लालमातीत त्याने अखेरचा श्वास घेतला. 

Mar 8, 2023, 03:00 PM IST

Kasba By Election : ब्राह्मण मतदारांनी कशी दाखवली एकजूट? पेठांमधील मतदारांना गृहित धरणं भोवलं?

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागलाय... हा पराभव नेमका झाला तरी कसा याची चर्चा आता सुरू झालीय... कसब्यातील मतदारांना गृहित धरणं भाजपला भोवलं का?

Mar 3, 2023, 09:36 PM IST

Devi Singh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन!

Devi Singh Shekhawat Passes Away : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 24, 2023, 01:15 PM IST

Pune Bypoll Election : निवडणुकीपूर्वी भाजपला 'जोर का झटका', थेट निवडणूक आयोगाने उचचलं 'हे' पाऊल!

Pune ByPoll Election: चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि नाना काटे (Nana kate) यांच्यात मुख्य लढत आहे. अशातच आता अश्विनी जगताप यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.

Feb 21, 2023, 02:01 PM IST

Water Supply : पाणी जपून वापरा! 'या' शहरामध्ये 48 तासांसाठी पाणीपुरवठा बंद

Water Supply News : पालिकेनं फ्लो मीटर बसविण्याचं काम हाती घेतल्यामुळं अनेक भागांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे या भागातील लोकांनी पाणी जपून वापरा आणि दोन दिवसांसाठी पाणीसाठा करुन ठेवा. 

Feb 16, 2023, 07:51 AM IST

कंस मामा! पुण्यात भर रस्त्यात भाचींना विवस्त्र करुन मारहाण, कारण ऐकून होईल संताप

भाच्याचा राग भाचींवर काढला, कंस मामाने भर रस्त्यात दोन भाचींना अमानुष मारहाण केल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ, कठोर कारवाईची होतेय मागणी

Feb 6, 2023, 07:39 PM IST
MNS President Raj Thackeray on a two-day visit to Pune PT46S

Raj Thackeray visit to Pune । राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर

MNS President Raj Thackeray on a two-day visit to Pune

Feb 5, 2023, 08:35 AM IST

IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?

Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

 

Jan 30, 2023, 08:31 AM IST

Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे

Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. 

Jan 29, 2023, 07:52 AM IST

Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर... 

Jan 25, 2023, 07:36 AM IST

Maghi Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी

Maghi Ganesh Jayanti 2023 : आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना करण्याआधी पाहा ही महत्त्वाची बातमी. एकतर वेळ हाताशी ठेवून निघा, किंवा मग पर्यायी मार्गांचा वापर करा 

 

Jan 25, 2023, 07:00 AM IST

Weather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार

Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Jan 24, 2023, 07:35 AM IST

Weather Update: थंडी आणखी हैराण करणार; 'या' भागात धुक्यासोबत पावसाचा मारा

Weather rain alert : देशात हवामान दिवसागणिक बदलत असल्यामुळं कुठे धुकं, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाच्या तुरळक सरींची बरसात पाहायला मिळत आहे. नव्या आठवड्यासाठी हवामान विभागानं दिलेला इशारा पाहा. 

 

Jan 23, 2023, 08:09 AM IST

IMD Weather Update : देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय; मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा

IMD Weather Update : जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाच देशातील थंडी आणखी जोर धरताना दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसू लागले आहेत. 

 

Jan 20, 2023, 07:39 AM IST