पॅरिस

शार्ली हेब्डोच्या नव्या अंकात मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र

मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्याने फ्रान्समधील 'शार्ली हेब्डो'च्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला करून १२ जणांना ठार केले. या घटनेतून सावर 'शार्ली हेब्डो'ने आपल्या अंकात पुन्हा मोहम्मद पैगंबरांचे व्यगचित्र प्रकाशित केलेय.

Jan 13, 2015, 12:53 PM IST

पॅरिस दहशतवादी हल्ला : दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश

दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश

Jan 10, 2015, 11:34 AM IST

पॅरिस दहशतवादी हल्ला : दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश

 पॅरिसमध्ये शार्ली हेब्दो या साप्ताहिक कार्यालयावर आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी शरीफ आणि सैद क्वॉची या दोघा बंधुना ठार करण्यात पोलिसांना यश आले.

Jan 9, 2015, 10:35 PM IST

खासदाराकडून पॅरीस हल्लेखोरांना ५१ कोटी देण्याची तयारी

 उत्तर प्रदेशातील एका खासदाराने हल्लेखोरांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'चार्ली हेबडो' मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला, या दहशतवाद्यांचा जगभर निषेध होत असतांना या एका खासदाने हल्लेखोरांनाच ५१ कोटी बक्षिस जाहीर केलंय.

Jan 8, 2015, 05:50 PM IST

फ्रान्स- गोळीबारानंतर रेस्टॉरंटमध्ये स्फोट

फ्रान्समधील चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना अद्याप ताजी असतानाच दक्षिण पॅरिसमध्ये आज पुन्हा एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याचं वृत्त आहे. 

Jan 8, 2015, 02:15 PM IST

पॅरिसमधील हल्ल्यानंतर भारतातही हाय अलर्ट जारी

पॅरिसमधील हल्ल्यानंतर भारतातही हाय अलर्ट जारी

Jan 8, 2015, 12:38 PM IST

राफेल नदालच फ्रेंच ओपनचा बादशहा, नदालचं 9वं फ्रेंच ओपन!

फ्रेंच ओपनचा बादशहा कोण....तर राफेल नदाल...हेच उत्तर रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या सामन्यात मिळालं. जेव्हा राफानं ज्योकोविचला नमवत 9व्या फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं.

Jun 9, 2014, 09:03 AM IST

बरं का, अख्यं सोलरचं घर उभ राहतंय, दोन विद्यार्थ्यांचा प्रयत्न

पॅरिसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सोलर स्पर्धेत आयआयटी पवई आणि रचना संसदमधल्या विद्यार्थ्यांची निवड झालीय. ७० जणांची ही `टीम शून्य` सोलर पॅनलचं अख्खच्या अख्खं घर त्यासाठी साकारत आहेत.

Jan 2, 2014, 09:37 AM IST

‘पोलोनियम’ देवून केली गेली अराफात यांची हत्या

२००४मध्ये पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या केली गेली होती, असा गौप्यस्फोट अराफात यांच्या पत्नी सुहा अराफात यांनी आज पॅरिसमध्ये केलाय.

Nov 7, 2013, 11:28 AM IST

चीनला मागे टाकून लोकसंख्येत भारत होणार नंबर १!

आतापर्यंत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर असेल्या चीनला मागे टाकत २०५० साली देशाची लोकसंख्या १६० कोटींवर पोहोचेल आणि भारत लोकसंख्येत जगात नंबर १ होईल असं एका सर्व्हेक्षणात पुढं आलंय.

Oct 3, 2013, 10:10 AM IST

मुस्लिम महिलांचे मशिदीसमोर अर्धनग्न आंदोलन

इस्लामी कट्टरवादाला ट्युनिशियातील १९ वर्षीय अमिनाने टॉपलेस फोटो काढून आव्हान दिल्यावर आता जगभरातील मुस्लिम महिलांनी अमिनाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. पॅरिसमध्ये महिलांनी मशिदीसमोर अर्धनग्न अवस्थेत निदर्शन केलं.

Apr 4, 2013, 05:30 PM IST