पेन्शन

आमदारांची भूक वाढतंच चाललीय, ही घ्या त्यांच्या मागण्यांची लिस्ट...

दरमहा ४०,००० रुपये एवढं पेन्शन घेणाऱ्या राज्यातील माजी आमदारांना सरकारकडून आणखी सुविधा हव्यात... एकीकडं सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी नाही... तर दुसरीकडं आधीच भरमसाठ पेन्शन घेणाऱ्या आमदारांची भूक अजून भागत नाहीय. 

Aug 7, 2015, 09:29 AM IST

झी हेल्पलाईन : कधी मिळणार हिराबाईंना पेन्शन?

कधी मिळणार हिराबाईंना पेन्शन?

Jul 25, 2015, 09:22 PM IST

माजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार

देशाची सेवा करणा-या सैनिकांना राज्यातल्या सेवेनंतर बंद असलेली पेन्शन मिळू शकणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने माजी सैनिकांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे. 

Apr 30, 2015, 01:08 PM IST

पेन्शनधारकांना 'आधार कार्ड'ची सक्ती

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे, कारण केंद्र सरकारच्या सर्व निवृत्त कर्मचा-यांना पेन्शन हवे असल्यास त्यांना आता आधार क्रमांक सक्तीचे केले आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपला आधार क्रमांक बॅँकेमध्ये द्यावा. अन्यथा त्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

Apr 7, 2015, 11:36 PM IST

झी हेल्पलाईन : पेन्शन अभावी वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची उपासमार

पेन्शन अभावी वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची उपासमार

Jan 3, 2015, 09:36 PM IST

आता शासकीय अधिकाऱ्यांच्या विवाहबाह्य प्रेयसींनाही पेन्शन

आता शासकीय अधिकाऱ्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या पत्नीसोबत त्याच्या प्रेमिकेलाही पेन्शन मिळणार आहे. अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर प्रेमिकेने हक्क सांगितला तर तिला पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aug 29, 2013, 10:46 PM IST

भरघोस पेन्शन मिळूनही अजून आमदारांची हाव कायम!

माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये तब्बल 15 हजार रूपयांची भरघोस वाढ करण्यात आली असली तरी त्यांची `भूक` अजून संपलेली नाही. रेल्वे कूपन्स, राजमुद्रा असलेले लेटरहेड, एसईओचा दर्जा, पसंतीच्या व्यक्तीला पेन्शनचे लाभ अशा `पुरवणी मागण्या` या माजी आमदारांनी सुरूच ठेवल्या आहेत.

Aug 6, 2013, 05:39 PM IST

माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ

राज्यातल्या माजी आमदारांच्या पेन्शनमधे भरघोस वाढ करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात कोणत्याही चर्चेविना हे विधेयक संमत करण्यात आलं. पेन्शनमध्ये तब्बल 15 हजारांची वाढ करण्यात आली.

Aug 5, 2013, 07:50 PM IST

महागाईला निमंत्रण दिल्यानंतर केंद्राची नवी खेळी

किरकोळ किराणा बाजारावर परेदशी कंपन्यांचा ‘एफडीआय’ बसवल्यानंतर आता ‘आम आदमी’ ची पेन्शन आणि भविष्य सुरक्षित करण्याच्या नावाखाली युपीए सरकारने एफडीआयला शिरकाव करून दिला आहे.

Oct 5, 2012, 09:09 AM IST

पोस्ट ऑफीसमध्ये अफवांची झुंबड

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकमध्ये अफवांचं पेव फुटलय. केंद्र सरकार निवृत्तीवेतन तसचं दहा हजार रुपये देणार अशा अफवेमुळे नाशिकमधील पोस्ट ऑफीसेसमध्ये तुडुंब गर्दी होतीय.

Dec 6, 2011, 09:22 AM IST