पोलीस

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवार यांना मोठा दिलासा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा, २५ हजार कोटींचं कथित घोटाळ्यात अजित पवारांसह ७६ जणांना क्लीनचीट 

Oct 8, 2020, 03:44 PM IST

कोविड सेंटरमधून पळालेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 दोन आरोपींना पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश 

Oct 6, 2020, 12:21 PM IST

हाथरस घटना : अण्णा हजारे यांनी केला निषेध, फाशी देण्याची मागणी

उत्तर प्रदेशातल्या हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निषेध केला आहे.

Oct 2, 2020, 09:19 AM IST

हाथरस : अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत

उत्तर प्रदेशात हाथरस (Hathras gangrape) इथे अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत झाला. 

Sep 30, 2020, 07:34 AM IST

पायल घोष राज्यपालांच्या भेटीला; अनुराग कश्यपच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पायलकडून सातत्यानं अनुरागच्या अटकेची मागणी केली जात असतानाच.... 

Sep 29, 2020, 07:39 PM IST

महापौरांविरोधात सोमय्यांची पोलिसांत तक्रार

कार्यालयाच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा सोमय्या यांचा आरोप 

Sep 29, 2020, 03:25 PM IST

रेती प्रकरण : पोलीस निरीक्षकांच्या चौकशीसोबत १२ पोलिसांच्या बदल्या

 रेतीचोरीला संरक्षण देणाऱ्या १२ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली

Sep 29, 2020, 01:24 PM IST

गेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

Sep 29, 2020, 09:56 AM IST

नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच पोलिसांना पत्रकातून केली 'ही' विनंती

 पोलिसांना जंगलातील गस्त बंद करण्याचे आवाहन

Sep 21, 2020, 02:52 PM IST

आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या; तिघांना अटक

पोलिसांना तपासातून मिळालेल्या माहितीनुसार.... 

Sep 18, 2020, 08:47 AM IST

राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय तर ३ पोलिसांचा कोरोनानं मृत्यू झाला.  

Sep 9, 2020, 09:46 PM IST

कोरोना काळात हँडग्लोजचा पुनर्वापर करणारी टोळी गजाआड

धागेदोरे कोचिन आणि बंगळुरूपर्यंत गेले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

 

Sep 3, 2020, 04:53 PM IST

काळवीटाची शिकार आणि मटण पडलं महागात

पाहा कुठे घडली ही घटना... 

 

Sep 3, 2020, 04:00 PM IST