दहशतवादी कारवाईबाबत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे.
पोलिसांनी(Police)एका चोरीचा (Theft)छडा मोठ्या खुबीने लावला आहे. हातावर गोंदलेल्या टॅटूच्या (tattoos on his hands)मदतीने आरोपींना पकडले आहे.
कल्याण जवळील आंबिवलीमधील (Ambavili) इराणी (Iranians) वस्तीत एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.
मुंबईत पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधणार (Police Houses)असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी जाहीर केले.
महाविकास आघाडी सरकारने विरोधानंतर पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर (police recruitment GR)अखेर रद्द केला आहे.
आता बातमी एका आगळ्या वेगळ्या लग्नाची.
कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस कुटुंबियांना 50 लाख मदतीची घोषणा
राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)सरकारने पोलिसांच्या घरांचा (Police Houses)मार्ग मार्गी लागण्यासाठी घर बांधणीच्या कामाला लागा, असे आदेश दिले आहे.
चोरांना पाहून पोबारा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई
गच्चीवरील पार्ट्यांवरही पोलिसांचा वॉच असणार
सर्वच क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, याचा प्रत्यय तुम्हाला खालील २ व्हिडीओ पाहून येणार आहे.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात(Agricultural law)अद्यापही आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी(farmers)आक्रमक झाले आहेत.
त्यांच्याच तुकडीतील एका अधिकाऱ्याला पटली ओळख
महिलेचा विनयभंग करून तिच्या डोळ्यांना मोठी ईजा केली होती. त्या महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत.
सध्या कोविड-१९ या (Covid-19) साथीचा उद्रेक (coronavirus)क्षमविण्यासाठी डॉक्टर (Doctor) आणि पोलीस (Police) हे कोविड योद्धे अहोरात्र झटत आहेत.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) टेनिस बॉलमधून (Tennis ball) गांजा (Cannabis)पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.
दोन वर्षांपूर्वी एमपीएससीमध्ये उघडकीस आलेल्या भरती रॅकेटप्रकरणी कारवाई करण्याबाबत पोलीस यंत्रणा आणि सरकार उदासीन असल्याची गंभीर बाब समोर आली
रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.