प्रजासत्ताक दिनाला 'नोकिया ल्युमिया ६२५'चा बंपर धमाका!
नोकियानं आपल्या 'ल्युमिया'ची किंमत कमी होणार असल्याचं जाहीर केलंय. अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर हा फोन विकत घेता येऊ शकेल.
Jan 24, 2015, 03:53 PM ISTप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:18 PM ISTदिल्लीत प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राकडून पंढरपूर वारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 08:09 PM ISTबराक ओबामा... प्रजासत्ताक दिनाचे भारताचे प्रमुख पाहुणे!
बराक ओबामा... प्रजासत्ताक दिनाचे भारताचे प्रमुख पाहुणे!
Nov 21, 2014, 11:29 PM IST'प्रजासत्ताक दिनी' असे पाहुणे येती...!
भारताच्या आगामी प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Nov 21, 2014, 09:34 PM ISTऐन प्रजासत्ताक दिनी मणीपूर बॉम्बस्फोटांनी हादरलं
मणीपूरची राजधानी इन्फाळमध्ये आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असताना दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. बॉम्ब स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ९ जण जखमी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.
Jan 26, 2014, 03:24 PM ISTयंदा पहिल्यांदाच `मरिन ड्राईव्ह`चं झालं `राजपथ`!
मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा रंगला. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकल स्वारांची साहसी प्रात्याक्षिकं सादर करण्यात आली.
Jan 26, 2014, 01:48 PM ISTराजपथावर भारतानं दाखविली आपली ताकद
६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक राजपथावर ध्वजारोहण आणि त्यानंतर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योतीला मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर परेडला सुरूवात झाली.
Jan 26, 2014, 01:34 PM ISTमरीन ड्राईव्ह परेडसाठी सज्ज!
मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकल स्वारांची साहसी प्रात्याक्षिकं सादर केली जाणार आहे.
Jan 26, 2014, 08:48 AM ISTआज कळणार भारताचं सामर्थ्य, `तेजस` मुख्य आकर्षण
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला.. त्यानंतर देश कोणत्या दिशेनं वाटचाल करणार, कोणत्या योजना राबवल्या जातील हे ठरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं देशाची राज्यघटना बनवली. याचा देशानं संविधान म्हणून स्वीकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो सोनेरी क्षण दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो...
Jan 26, 2014, 08:36 AM ISTकेजरीवालांच्या अराजकतेवर राष्ट्रपती बरसले!
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या आंदोलनावर प्रहार करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुनावलं. सरकार म्हणजे दात्यांचं दुकान नाही आणि `लोकप्रिय अराजकता` प्रशासनाची जागा कधीही होऊ शकत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले.
Jan 26, 2014, 07:57 AM ISTप्रजासत्ताक दिनी `मेगाब्लॉक`लाही सुट्टी!
प्रजासत्ता दिनानिमित्त शासकीय परेड सोहळा पहिल्यांदाच मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आलेत.
Jan 25, 2014, 10:19 PM ISTप्रजासत्ताक दिनी संचलन नेतृत्त्व करण्याची महाराष्ट्राला संधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या संचलनात महाराष्ट्राचे राष्ट्रीय सेवा योजनाचे १६ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. देशातील एकूण १४८ स्वयंसेवकांचं नेतृत्त्व करण्याची संधी महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळाली आहे... त्यामुळे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
Jan 24, 2014, 10:00 AM ISTदहशतवाद्यांनी केले खळबळजनक खुलासे
जम्मू काश्मीरच्या विमानतळांसह काही महत्त्वाच्या ठिकाणं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी बऱ्याच स्थानांवर दहशतवादी कारवाया करण्याची योजना असल्याचा खुलासा दहशतवाद्यांनी केला आहे.
Jan 22, 2014, 05:23 PM ISTयंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हवर!
मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2014, 09:33 PM IST