Kerala Blasts : आत्मसमर्पण करण्यापूर्वी आरोपीने केलं होतं FB Live, सांगितलं बॉम्बस्फोटाचं खरं कारण
Kerala Convention Centre Blasts : केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेत एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं. मात्र, पोलिसांना शरण जाण्यापूर्वी आरोपीने फेसबूक लाईव्हच्या (Dominic Martin FB live) माध्यमातून आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडल्याचं समोर आलंय.
Oct 29, 2023, 10:17 PM ISTफेसबूकने घातली थेट प्रक्षेपणावर बंधने
ख्राईस्टचर्चवरच्या हल्ल्याचं थेट प्रक्षेपण फेसबुकवर केल्यानंतर आता फेसबूकने थेट प्रक्षेपणावर बंधने घातली आहेत.
Mar 30, 2019, 10:13 PM ISTवेणा धरणात बेपत्ता झालेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले
नागपूराच्या वेणा धरण परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी आतापर्यंत सहा मृतदेह सापडलेत.
Jul 10, 2017, 04:45 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या फेसबूक लाईव्हला सुरुवात
भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे.
Feb 6, 2017, 06:26 PM ISTव्हाट्सअॅपनंतर आता फेसबूक डेस्कटॉपवर उपलब्ध होणार
फेसबूकने इमिझीला अधिक प्राधान्य दिल्यानंतर आता डेस्कटॉपवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबूकचे लाईव्ह फीचर डेस्कटॉपवर वापरता येणार आहे. याआधी व्हाट्सअॅप डेस्कटॉपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
Jan 14, 2017, 05:56 PM ISTराज ठाकरेंचा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2017, 03:02 PM IST