तुमच्या मोबाईलमधील 'हे' App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश
RBI News : देशामध्ये सध्या अनेक बनावट लोन अॅप वापरात असून, रिझर्व्ह बँकेनं अशा अॅप्सची यादी शासनाकडे सोपवत ते तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 12, 2024, 02:47 PM ISTक्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवेळी मिळणार जास्त रक्कम
National Bank FD Rates: तुम्हीही बँकेत एफडी सुरु केली आहे का? सातत्यानं बदलणाऱ्या नियमांवर नजर टाका, पाहा नेमके काय बदल झाले आहेत...
Jan 4, 2024, 03:10 PM ISTवर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या
Bank News : नव्या वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या कामांमध्ये होणार दिरंगाई... कारण अनेक दिवस बंद असतील बँका. पाहा नेमक्या कधी बंद असतील बँका.
Dec 28, 2023, 08:49 AM IST
नव वर्षापूर्वीच SBI कडून खातेधारकांना खास भेट; FD वरील व्याजदरवाढ अखेर लागू
SBI FD Rates: एसबीआयकडून आता नेमकं किती व्याज मिळणार? पाहा बातमी तुमच्या फायद्याची
Dec 27, 2023, 12:36 PM ISTBank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय
Bank Strike Latest News : डिसेंबर महिन्यातील बँकांची कामं आता पूर्ण करणं शक्य असेल तर करून घ्या, पाहा कधी आणि किती दिवसांसाठी आहे हा संप...
Nov 17, 2023, 12:04 PM IST
पर्सनल लोन घेण्याआधी बँकेला नक्की विचारा 'हे' 5 प्रश्न
Personal Loan : एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी, भटकंतीसाठी किंवा एखाद्या खासगी कामासाठी हे कर्ज घेतलं जातं.
Nov 14, 2023, 02:52 PM ISTRD Interest Rates: बँक की पोस्ट ऑफिस; आरडीवर सर्वाधिक व्याज कोण देतं?
RD Interest Rates: बँक आणि पोस्ट खात्याकडून सर्वसामान्य नागरिकांपासून सधन मंडळींसाठीसुद्धा विविध आर्थिक योजना सादर करते. पण, तुमचा फायदा कुठं?
Nov 7, 2023, 09:14 AM IST
बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज
Jobs News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी वेळेत नोकरी मिळणं किती महत्त्वाचं असतं हे आपण जाणतोच. मुळात तुमच्यापैकी अनेकांनाच नोकरी मिळणं किती दिलासाहायक असतं हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही.
Oct 26, 2023, 03:31 PM IST
New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास रोज 5000 रुपयांचा फटका
RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे
Oct 16, 2023, 01:44 PM IST
पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; केंद्राच्या एका निर्णयामुळं नेमकं काय बदलणार?
Pensioners Life Certificate: भारत सरकारकडून सातत्यानं काही नवे नियम नागरिकांच्या दृष्टीनं आखले जातात. या नियमांमध्ये सर्वच स्तरांतील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवलं जातं.
Oct 16, 2023, 09:20 AM IST
RBI कडून SBI सह 19 बँकांना मोठी शिक्षा, तर एक बँक बंद; खातेधारकांची चिंता वाढली
Reserve Bank of India: मागील 15 दिवसांच्या घटनाक्रमावर लक्ष घातलं असता देशातील सर्व बँकांमध्ये सर्वोच्च संस्था असणाऱ्या आरबीआयचा पवित्रा लक्षात येत आहे.
Oct 13, 2023, 11:17 AM IST
बँक ऑफ बडोदावर RBI ची कारवाई; लाखो खातेधारकांवर परिणाम
Reserve Bank of India: आरबीआयकडून वेळोवेळी देशातील महत्त्वाच्या बँकांसाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली जातात.
Oct 11, 2023, 09:12 AM IST
बँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा
RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली.
Oct 6, 2023, 12:24 PM IST
RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह 'या' बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?
Bank News : आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरदार वर्गाला बँकेचा मोठा आधार असतो. एखादी लाखामोलाची गोष्ट खरेदी करणं असो किंवा मग पैशांची गुंतवणूक असो. बँकेला अनेकांचच प्राधान्य.
Oct 5, 2023, 11:23 AM IST
SBI चा कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठा निर्णय; यात तुमचाही फायदाच
state bank of india: देशातील अनेक विश्वासार्ह बँकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या एसबीआयकडून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवे नियम आखले गेले. आता त्यात एका नियमवजा सुविधेची भर
Oct 5, 2023, 09:13 AM IST