व्यापारी अधिक आक्रमक, शेतीमाल खरेदी बंदचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 10:46 AM ISTव्यापारी अधिक आक्रमक, शेतीमाल खरेदी बंदचा इशारा
राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्या भूमिकेमुळे लवकरच शेतक-यांची अडत्यांच्या आडकित्त्यातून सुटका होणार आहे. मात्र, आडत पद्धत बंद करण्याच्या सुभाष माने यांच्या निर्णयाला नाशिकमधील कांदा व्यापा-यांनी विरोध केलाय.
Dec 22, 2014, 08:01 AM ISTकांदा खरेदी-विक्री बंद करण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2014, 07:39 PM ISTहिमवृष्टी : गेल्या ४ दिवसांपासून मनाली - रोहतांग मार्ग बंद
गेल्या ४ दिवसांपासून मनाली - रोहतांग मार्ग बंद
Dec 16, 2014, 11:00 AM ISTगॅसचे अनुदान होणार बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 09:23 AM ISTपंजाब बंदने सामान्यांचे हाल
पंजाबमध्ये शीख दंगल पीडितांनी न्यायाच्या मागणीसाठी पंजाब बंदचं आवाहन केलं. सकाळपासूनच पंजाब बंदचा परिणाम पाहायला मिळतोय. काही ठिकाणी आंदोलकांनी ट्रेन अडवण्याचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत.
Nov 1, 2014, 05:00 PM ISTदलित हत्याकांड : नगर, पाथर्डी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 08:37 PM ISTऑर्कूट घेणार इंटरनेटच्या जगाचा निरोप
फेसबुक येण्याआधी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारे ऑर्कूट 30 सप्टेंबर 2014 रोजी इंटरनेटच्या जगाचा निरोप घेणार आहे. 10 वर्षांपूर्वी 2004 साली सुरू झालेल्या या साईटने ब्राझील आणि भारतात चांगली पकड घेतली होती, परंतु अन्य देशांमध्ये ऑर्कूट तेवढे लोकप्रिय होऊ शकले नव्हते.
Sep 30, 2014, 07:48 AM IST‘सॅमसंग’च्या ४८ हॅन्डसेट्ची ऑनलाईन विक्री बंद
सध्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसतायत पण, याउलट सॅमसंगनं मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 19, 2014, 08:17 AM ISTइबोलाचा धसका, अख्खा देश 4 दिवस बंद
पश्चिम आफ्रिकेत प्राणघातक विषाणू इबोलाच्या संक्रमणानं सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक असलेल्या सियेरा लिओननं यास अटकाव करण्यासाठी चार दिवस बंद पाळण्याची घोषणा केली आहे. येत्या 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान लोकांनी घर सोडून बाहेर जाण्यास बंदी राहील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Sep 7, 2014, 09:03 AM IST26 ऑगस्ट पासून पेट्रोल पंप बंद राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2014, 06:45 PM ISTसर्व आरटीओ कार्यालयं बंद करण्याचा विचार?
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी, राज्यातले विभागीय वाहतूक कार्यालये म्हणजेच आरटीओ कार्यालये येत्या काही काळात बंद करावेत का?, यावर केंद्राचा विचार सुरू असल्याचं म्हटलं आहे.
Aug 19, 2014, 09:51 PM ISTआरटीओ यंत्रणा बंद करणार - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 05:59 PM ISTझुरळाने बंद केला सीएसटीवरचा फूड स्टॉल
सीएसटी स्थानकावरील फुड स्टोलच्या अस्वच्छतेबद्द्लची झी 24 तासचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यावर आणि संबधित बातमी दाखवल्या रेलवे प्रशासनाने कारवाइचे पाउल उचलले आहे.
Aug 12, 2014, 11:57 PM IST