बंद, बंद, बंद! मेट्रो ३ विरोधात गिरगावकर एकवटले
मेट्रो ३ प्रकल्पाविरोधात आज गिरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. परिसरातली सर्व दुकानं बंद आहेत... शाळा मात्र सुरू आहेत... रस्त्यावरील वाहतूकही नेहमीसारखी आहे... पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळतोय.... मेट्रो ३ प्रकल्पामुळे इथल्या अनेक चाळी विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात गिरगावकरांनी एल्गार पुकारलाय.
Mar 18, 2015, 10:27 AM ISTराज्यातील १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय
राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतला आहे. तसेच पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं घेतला आहे. आज सोमवारपासूनच हा निर्णय लागू होत असल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यानी स्पष्ट केले होते.
Feb 24, 2015, 08:11 AM ISTनागपुरात पानसरेंच्या हत्येविरोधात बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 02:58 PM IST7 वर्षीय चिमुरडीची हत्या; लोणावळ्यात उत्स्फुर्त बंद
लोणावळयाच्या कुमार रिसॉर्ट हॉटेलमध्ये एका लग्न समारंभासाठी आलेल्या एका सात वर्षाच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Feb 18, 2015, 11:43 AM ISTदि्ल्लीत ४ दिवस सिनेमागृह बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 09:30 AM ISTमुंबई : सहा दिवस बॅंका राहणार बंद?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 07:00 PM ISTशाळा बंद आंदोलन मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 05:29 PM ISTऔरंगाबादमध्ये शाळा बंद आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 02:50 PM ISTराज्यभरात शिक्षकांचं उद्या 'शाळा बंद' आंदोलन
शिक्षक संघटनांनी १३ जानेवारी रोजी राज्यात शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही मागण्या मान्य होत नसल्यानं, शाळा बंद, आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे . सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातल्या १८ संघटना पहिल्यांदाच या मुद्द्यावर एक दिसून येत आहेत.
Jan 12, 2015, 03:05 PM ISTतर पीएमपीएल अधिकाऱ्यांना वेतन नाही मिळणार..
पीएमपीएल सुधारण्यासाठी पुण्यात नवा परदेशी पॅटर्न राबवण्यात येणार आहे. पीएमपीएलच्या नादुरूस्त बसेस दुरूस्त करून जोपर्यंत रस्त्यावर धावत नाहीत, तोपर्यंत अधिका-यांना वेतन मिळणार नाही अशी सक्त ताकीद पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी दिलीय.
Jan 1, 2015, 06:08 PM ISTपाकिस्तानात १० कोटी नागरिकांचे मोबाईल बंद
पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम हाती घेतली आहे. पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारला जाग आली आहे, पाकिस्तानात १४ कोटी मोबाईलधारक आहेत, मात्र अनेकांची माहिती उपलब्ध नाही.
Dec 29, 2014, 09:02 PM ISTकोल्हाटी समाजाची 'जातपंचायतीला' तिलांजली!
कोल्हाटी समाजाची 'जातपंचायतीला' तिलांजली!
Dec 24, 2014, 10:15 PM ISTव्यापाऱ्यांच्या बंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 08:51 PM ISTआडद बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 05:38 PM IST२००५ आधीच्या नोटा बंद होण्यासाठी केवळ ११ दिवस
२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी १ जानेवारी २०१५ पासून होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे २००५च्या आधीच्या नोटा असतील तर त्या तात्काळ बदलून घ्या.
Dec 22, 2014, 02:51 PM IST