बकरी ईद

ईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर....  

Aug 11, 2019, 10:00 AM IST

एकादशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय

पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 

Aug 22, 2018, 06:39 PM IST

लखनऊमध्ये इको फ्रेंडली अंदाजात बकरी ईद

आज देशभरात बकरी ईदचा उत्साह आहे. 

Aug 22, 2018, 10:11 AM IST

बकरी ईद निमित्त पंतप्रधानांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

देशभरात ईदचा उत्साह; हजारो मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा

Aug 22, 2018, 10:06 AM IST

म्हणून ईदच्या दिवशी गळाभेट न घेण्याचे फर्मान

बकरी ईदनिमित्त नमाजानंतर गळाभेट न घेता एकमेकांना शुभेच्छा द्या असे आवाहन करण्यात आले आहे. 

Sep 2, 2017, 01:11 PM IST

प्रेम, त्याग आणि बलिदानाचं प्रतिक म्हणून बकरी ईद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशातील मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sep 2, 2017, 11:29 AM IST

'बकरी ईद' आधी नाशिकच्या बकऱ्या अरब देशात रवाना

बकरी ईद या मुस्लिम धर्मियांच्या सणासाठी अरब राष्ट्रात चक्क ३२ कार्गो विमानं भरून बोकड आणि बकऱ्या नाशिकमधून रवाना झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक आता जगभरातील महत्त्वाचं पाळीव प्राणी निर्यात केंद्र बनलंय. 

Sep 1, 2017, 11:15 PM IST

'बकरी ईद'ला माणसांना उलटं लटकावून जनावरांसारखं कापलं!

बकरी ईदच्या निमित्तानं ठिकठिकाणी उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे आयसिस या दहशतवादी संघटनेचं क्रौर्य जगासमोर आलंय. 

Sep 14, 2016, 02:25 PM IST

मुंबईत इको फ्रेंडली बकरी ईद

 बकरी ईद निमित्त बकरीची कुर्बानी न देण्याचा निर्णय मुंबईत घेण्यात आला आहे. कांदवलीमध्ये इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्यात आल्याने या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Sep 13, 2016, 09:12 PM IST

बकरी ईदबाबत इरफान खानचं वादग्रस्त वक्तव्य

बॉलीवूड अभिनेता इरफान खाननं बकरी ईदबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Jun 30, 2016, 07:14 PM IST