बाप्पा

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास 'स्लोगन्स'

सात दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सर्वत्र झाली असून थोड्याच वेळात मिरवणुका निघणार आहेत.

Aug 31, 2017, 04:50 PM IST

विठ्ठल कामतांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये बाप्पासाठी खास सजावट

विलेपार्ले इथल्या विठ्ठल कामत यांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये अनोख्यापद्धतीनं बाप्पासाठी खास सजावट करण्यात आली आहे. 

Aug 28, 2017, 08:39 PM IST

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप

आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन मोठ्या भक्तीभावाने आणि भावपूर्ण वातावरणात करण्यात आलं. आपल्या लाडक्या बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाला निरोप दिला. 

Aug 26, 2017, 11:35 PM IST

महाराष्ट्रात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह

 गणरायासमोर आरत्या गाण्याची चढाओढ लागली आहे. ढोलताशे निनादत आहेत. 

Aug 25, 2017, 07:52 PM IST

बाप्पा नव्या ढंगात, नव्या रूपात... (फोटो)

गणेशोत्सवाला अवघे ३ दिवस राहिले असताना बाप्पाच्या आगमनाची लगबग आपल्याकडे दिसत आहे. बाप्पाचे हटके रूप आपल्याकडे असावं अशी साऱ्यांचीच इच्छा असते. 

Aug 21, 2017, 05:27 PM IST

बाप्पांची मूर्ती आणि सजावट ऑनलाईन!

घरोघरी गणेशोत्सवाची लगबग आता सुरू झाली आहे.

Aug 6, 2017, 05:27 PM IST

रक्तदान करा आणि थेट बाप्पाच्या दर्शनाचा व्हीआयपी पास मिळवा!

सिद्धीविनायकाचे भक्त असाल तर रक्तदान करा... रक्तदान केलंत तर तुम्हाला व्हीआयपी पास मिळेल आणि बाप्पाचं थेट दर्शन घेता येईल.

Jun 14, 2017, 11:50 AM IST