बाळू धानोरकर

बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Congress Balu Dhanorkar Death :  खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

May 31, 2023, 12:54 PM IST

'मोदींना नवस बोलला तर आता मुलंदेखील होतील'

बाळू धानोरकर यांची मिश्किल टिपण्णी

Oct 13, 2019, 10:10 AM IST

कोण आहे महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव विजयी उमेदवार

बाळू धानोरकर आधी शिवसेनेचे आमदार होते.

May 24, 2019, 12:22 PM IST
Chandrapur Congress Candidate Balu Dhanorkar On Lok Sabha Election 2019 PT2M45S

चंद्रपूर । हंसराज अहिर विरुद्ध बाळू धानोरकर लढत

चंद्रपुरात हंसराज अहिर विरुद्ध बाळू धानोरकर लढत

Apr 3, 2019, 11:55 PM IST

चंद्रपूरच्या आमदारांवर जीवे मारण्याचा आरोप

चंद्रपूरमधील वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी एका तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Feb 1, 2016, 08:32 AM IST