बिबट्या

बिबट्या सिमेंट पाइपमध्ये घुसला आणि फसला

गावात जवळ शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या सिमेंटचा पाइपमध्ये फसल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी गावकरी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कसरत पाहायला मिळाली. मात्र, बाहेर पडल्यानंतर बिबट्याला ग्रामस्थांनी लाठ्यांनी मारहाण केली.

Apr 26, 2017, 11:31 PM IST

कुत्रा पडला बिबट्यावर भारी

कुत्रा पडला बिबट्यावर भारी 

Mar 3, 2017, 04:11 PM IST

मुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद

संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मुलुंड कॉलनी परिसरात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. 21 तारखेला मध्यरात्री एका कारचालकाने या बिबट्याला पाहीलं. 

Jan 23, 2017, 10:20 PM IST

जुन्नरसह इतर तालुक्यात बिबट्याचा संचार

जुन्नरसह इतर तालुक्यात बिबट्याचा संचार 

Jan 6, 2017, 03:31 PM IST

सांगली जिल्ह्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला

जिल्ह्यामध्ये मृतावस्थेतला बिबट्या आढळून आला. शिराळा तालुक्यातील पानुब्रे-बोरगेवाडी परिसरातली ही घटना आहे.  

Dec 26, 2016, 09:10 PM IST

पुण्यात बिबट्याला अखेर पकडले

शहरात भर वस्तीत आज सकाळी अचानक बिबट्या शिरल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. बिबट्याला पकडण्यासाठी काही तास वन अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. अखेर जिवंत बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.

Dec 24, 2016, 01:51 PM IST

धक्कादायक, बिबट्याच्या कातड्याची विक्री, एकाला अटक

बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन चाललेल्या एकाला पोलिसांनी अटक केली. विवेक पद्माकर सप्रे असं या व्यक्तीचं नाव आहे. अटक करण्यात आलेला विवेक हा तालुक्यातील भू गावचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Dec 10, 2016, 06:39 PM IST

बिस्कीट कंपनीत घुसला बिबट्या, कर्मचाऱ्यांना धडकी

कोराडी परिसरात एका बिस्कीट कंपनीत बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली. नागपूरच्या कोराडी मार्गावरील सुंदर बिस्कीट कंपनीत आज सकाळी कर्मचारी आल्यावर त्यांना हा बिबट्या दिसला. 

Dec 9, 2016, 06:22 PM IST

गुहागरमध्ये आढळला मृत बिबट्या

गुहागर तालुक्यातील शीर गावात मृत बिबट्या सापडला. शीर गावातील भुवडवाडीमधील ग्रामस्थांना हा बिबट्या दिसला होता. याची माहिती गावचे पोलीस पाटील यांना देण्यात आली. 

Dec 3, 2016, 12:44 PM IST

VIDEO : अजगर-बिबट्याच्या लढाईत कुणी मारली बाजी? पाहा...

एक विशालकाय साप आणि बिबट्या यांच्यात लढाई झाली... तर कुणाचा विजय होईल, असं तुम्हाला वाटतं.... 

Nov 30, 2016, 09:31 PM IST

कुत्र्याच्या शिकारीसाठीची धावपळ बिबट्याला भोवली

शिकारी जब खुद शिकार होता है अशीच काहीशी घटना घडलीय संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी गावात. कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या चक्क शौचालयात शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झाल्याने रात्रभर कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले.

Nov 5, 2016, 03:03 PM IST