बिहार निवडणूक : महाएक्झिट पोल काय म्हणतायत, पाहा...
महाएक्झिट पोल काय म्हणतायत, पाहा...
Nov 6, 2015, 09:43 AM ISTबिहारमध्ये कोणाची सत्ता, पाहा एक्झिट पोलचा निकाल
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदान झाले. आणि एक्झिट पोलचे आकडे बाहेर आलेय. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही (महागठबंधन) १९० जागा जिंकू, असा विश्वास आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलाय.
Nov 5, 2015, 06:03 PM ISTबिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान
बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. दुपारी ४ पर्यंत ५६ टक्के मतदारांनी हक्क बजावला. अखेरच्या तासात वेग वाढण्याची शक्यता होती.
Nov 5, 2015, 05:24 PM ISTबिहार निवडणूक: आज चौथ्या टप्प्यातील मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:56 AM ISTबिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात
बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.
Nov 1, 2015, 08:47 AM ISTबिहार विधानसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. ५० विधानसभा क्षेत्रातील सुमारे दीड कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८०८ उमेदवारांचं भवितव्य आज मतदार राजा ठरणार आहे.
Oct 28, 2015, 08:51 AM ISTमोदींच्या टीकेवर लालूंचं प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:04 AM ISTनितीश कुमारांची भ्रष्ट व्यक्तींना साथ- अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 09:15 AM ISTस्टेज तुटले, थोडक्यात वाचवले लालू प्रसाद यादव
बिहारच्या अरवल जिल्ह्यात मधुबन मैदानात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रचार सभेत आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव थोडक्यात बचावले. सभेत व्यासपीठावर प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती चढून आल्याने एक भाग तुटला.
Oct 14, 2015, 11:16 AM ISTबिहार निवडणूक: पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान
बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलंय. 49 जागांसाठी 583 उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालंय. पहिल्या टप्प्यात 13 हजार 212 मतदान केंद्रावर हे मतदान पार पडलं. या पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान झालयं.
Oct 12, 2015, 10:40 PM ISTलालूंची दोन्ही मुलं मैदानात, लालूंचा मोठा मुलगा २५ तर धाकटा २६ वर्षांचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 10:14 AM ISTनरेंद्र मोदी यांची नितीश कुमार यांच्यावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2015, 07:09 PM ISTनितीश कुमार ‘अहंकारी’ : नरेंद्र मोदी
राज्यातील नितीश कुमार सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शरसंधान केले. बिहारमध्ये सध्या जे सरकार आहे त्यांना एवढा अहंकार आहे की, मी काहीही पाठवले तरी ते परत पाठवतात, असा टोला मोदींनी हाणला.
Oct 2, 2015, 06:27 PM ISTभाजपला शिवसेनेचे आव्हान; बिहारमध्ये लढवणार १५० जागा
शिवसेना वाघ आहे आणि बिहारमध्ये जाऊन सुमारे १५० जागा लढविणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पाटण्यात दिली.
Sep 20, 2015, 09:18 PM ISTजीतन राम मांझींचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, ४ लाख रुपये जप्त
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आता एनडीएमध्ये सहभागी झालेले जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीणला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. प्रवीण मांझी याच्या जवळून ४ लाख ६५ कॅश जप्त केलीय.
Sep 13, 2015, 05:59 PM IST