बीएमसी

मोफत लसीकरणासाठी बीएमसीतून आर्थिक मदत घ्या, शिवसेना खासदाराच्या मागणीवर महापौरांची प्रतिक्रिया

 शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलंय 

Apr 27, 2021, 02:55 PM IST

कोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश

राज्यात कोरोना पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त कारवाईचे आदेश दिले आहेत. 

Feb 18, 2021, 07:45 PM IST

बीएमसी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत सोमवारी होणार घोषणा

दिवाळी बोनसबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

Oct 30, 2020, 11:08 PM IST

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी

आयुक्त इकबालसिंह चहल यांनी उद्धट उत्तरे दिली असल्याचा शिवसेनेचा आरोप

Oct 14, 2020, 11:42 AM IST

कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच, BMCचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

 कंगना रानौत (Kangana Ranaut) हिने आपले ऑफिस बांधकाम करताना अनधिकृतपणे बदल केला. त्यामुळे मुंबई पालिकेच्यावतीने Mumbai Municipal Corporation (BMC) कारवाई करण्यात आली, असे म्हटले आहे. 

Sep 19, 2020, 12:11 PM IST

आता नुकसान भरपाई द्या! कंगनाची महापालिकेकडे मागणी

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Sep 16, 2020, 09:08 AM IST

कंगनाच्या ऑफिसवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी दाखल

कंगनाने ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

Sep 9, 2020, 11:04 AM IST

कंगनाच्या अडचणींत वाढ; ऑफिस उभारणीच्या कामात नियमांचं उल्लंघन?

'Y' दर्जाची सुरक्षा देण्यात आलेल्या कंगनाला दुसरीकडे मात्र भलत्याच अडचणींचा सामान करावा लागत आहे. 

Sep 7, 2020, 08:20 PM IST

'मला नाही चौकशीलाच क्वारंटाईन केलं', पटण्याला परतताना एसपी विनय तिवारींचा आरोप

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस अधिकारी पटण्यासाठी रवाना झाले आहेत.

Aug 7, 2020, 04:32 PM IST

'नालेसफाई केली का हातसफाई?', मुंबईतल्या पावसावरुन फडणवीसांचा निशाणा

मुंबईमध्ये कालच्या एका दिवसात पावसाने हाहाकार माजवला.

Aug 6, 2020, 04:42 PM IST

मुंबईमध्ये २० टक्के पाणीकपात, ढिसाळ नियोजनाची भाजपची टीका

मुंबई महापालिका क्षेत्रात ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

Jul 31, 2020, 07:46 PM IST
 Mumbai Due To Corona BMC In Problem PT2M43S

मुंबई | कोरोनाच्या संकटाने बीएमसी बेहाल

मुंबई | कोरोनाच्या संकटाने बीएमसी बेहाल

Jul 31, 2020, 03:45 PM IST

व्हेंटिलेटर धूळ खात पडले असल्याचा आरोप चुकीचा, महानगरपालिकेचा खुलासा

महानगरपालिका प्रशासनाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा करण्यात आला आहे.

Jul 15, 2020, 06:31 PM IST

coronavirus : आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा बंगला सील

मुंबई महापालिकेकडून बंगला सील...

Jul 14, 2020, 07:30 PM IST

कोविड-१९ । बिल जास्त आकारल्याने नानावटी रुग्णालयाविरोधात गुन्हा

कोविड-१९चे उपचार करताना बिल जास्त आकारल्याने नानावटी रुग्णालयावर मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली.  

Jul 3, 2020, 09:24 AM IST