श्रीनिवासनना जावई नडला, देणार राजीनामा?
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
May 25, 2013, 12:25 PM ISTआम्ही फिक्सिंग रोखू शकत नाही – बीसीसीआय
आयपीएलला स्पॉट फिक्सिंगचा कलंक लागल्याने खडबडून जाग आलेल्या बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. स्पॉट फिक्सिंग चौकशीसाठी एक समिती स्थापन केलीय. दरम्यान, बुकींबाबत आम्ही काहीही करू शकत नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केलेय.
May 19, 2013, 03:08 PM ISTक्रिकेटमध्ये बीसीसीआयची दादागिरी का नको?
आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड पैसा आणि सामरिक ताकद असलेल्या अमेरिकेची दादागिरी चालते आणि ती सगळे जण निमुटपणे सहन करतात... मग क्रिकेटमध्ये बीसीसीआयनं दादागिरी केली, तर खरंच काही बिघडलं का?
May 15, 2013, 11:40 AM ISTदुष्काळग्रस्तांसाठी IPLचा सामना घ्यावा – वेंगसरकरांचा पुढाकार
इंडियन प्रिमियर लीगच्या फायनल मॅचनंतर दुष्काळग्रस्तांसाठी आणखी एक फायनल मॅच खेळवावी मागणी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलीय.
May 6, 2013, 06:24 PM ISTआयपीएल थकबाकी : राज्य सरकारला थप्पड!
आयपीएलला पुरवलेल्या सुरक्षाव्यवस्थेचे पैसे वसूल करण्यात राज्य सरकारला अजून यश आलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारवर मुंबई हायकोर्टानं चांगलेच ताशेरे ओढलेत.
Mar 15, 2013, 09:26 AM IST‘बीसीसीआय’ची टीम इंडियाला तंबी...
ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना प्रसार माध्यमांशी बोलण्यास बीसीसीआयनं बंदी घातलीय.
Feb 20, 2013, 10:53 AM ISTभारत-पाक मालिका - टीम इंडियाची घोषणा
भारतात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आलीय. वन-डे संघात बदल करण्यात आलाय. तर ट्वेंटी-२० संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही.
Dec 23, 2012, 12:39 PM ISTअश्विनचे प्रमोशन तर हरभजनचे डिमोशन
भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१२-२०१३ सीझनकरता भारतीय क्रिकेटर्सकरता नव्याने ग्रेडिंग सिस्टीमची घोषणा केली आहे. नव्याने जाहीर झालेल्या ग्रेड लिस्टमध्ये ऑफ स्पिनर हरभजन सिंगची ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये हकालपट्टी करण्यात आली आहे. तर आर. अश्विनची ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये वर्णी लागली आहे.
Oct 26, 2012, 04:03 PM ISTडेक्कन चार्जर्सचा खेळ `खल्लास’…
बीसीसीआयच्या लीगनं पुन्हा एकदा क्रिकेटला बदनाम केलं आहे. पहिल्यांदा बीसीसीआयनं कोची टस्कर्स केरलाचा खेळ खल्लास केला होता आणि आता डेक्कन चार्जर्सलाही अलविदा केला आहे.
Sep 15, 2012, 06:25 PM ISTपाकला हवाय मॅचच्या उत्पन्नात हिस्सा
डिसेंबरमध्ये आयोजित केलेली भारत-पाकिस्तान मॅच सीरिज अगोदरच वादात अडकलीय, त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे ती मैदानाबाहेरच्या काही मुद्यांमुळे... कारण, या मॅचदरम्यान मिळणाऱ्या उत्पन्नात हिस्सा मिळावा, अशी मागणी आता पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलीय.
Jul 18, 2012, 01:32 PM ISTआयसीसी बीसीसीआयमध्ये पुन्हा जुंपली
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल अर्थातच आयसीसीनं टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये अंपायर डिसीजन रिव्ह्यू सिस्टम म्हणजे डीआरएस सक्तीचं केलं आहे. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डनं ही सक्ती झुगारलीय.
Jun 26, 2012, 09:01 AM ISTBCCI अध्यक्षांची CBI चौकशी
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) एन. श्रीनिवासन यांची चौकशी केली
Jun 18, 2012, 06:32 PM ISTआयपीएल – क्रिकेटचा ‘विद्रूप’ अवतार
क्रिकेटला फायदा होण्यासाठी क्रिकेटचं एन्टरटेन्मेंट पॅकेज तयार करण्यात आलं. मात्र, पैशाचा हव्यास, ग्लॅमर आणि एन्टरटेन्मेंटच्या नावाखाली क्रिकेटमध्ये वेगळाच तमाशा सुरु झाला.
May 27, 2012, 06:17 PM ISTBCCIला १९.५ अब्जाची करामध्ये सूट
भारतीय क्रिकेट नियंत्रक बोर्ड बीसीसीआयने १९९७-९८ ते २००६-०७ मध्ये एका संस्थेच्या मदतीने १० वर्षाच्या दरम्यान १९ अब्ज रूपये आयकरातून सूट मिळविली आहे. क्रीडामंत्री अजय माकन यांनी लोकसभेत प्रश्नउत्तराच्या काळात ही माहिती दिली.
Mar 27, 2012, 06:00 PM ISTविश्रांतीची मीच मागणी केली - सेहवाग
आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रांती देण्याची विनंती मीच निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती, अशी माहिती सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने गुरुवारी दिली. बीसीसीआयचे न ऐकल्याने भारतीय संघातून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सेहवागने ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बांगलादेश दौऱ्यासाठी संघात पुनरागमन करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
Mar 2, 2012, 10:55 AM IST